Browsing Tag

ipoalert

वाह रे वाह! वारी एनर्जी आणतेय IPO, कागदपत्रे केली दाखल

सोलर एनर्जी कंपनी वारी एनर्जीने आपल्या IPO साठी कागदपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये 1,350 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि विक्रीची ऑफर उपलब्ध आहे. 40,07,500 इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरमध्ये हितेश चिमणलाल दोशी, वीरेनकुमार चिमनलाल दोशी…
Read More...

डेल्टा,डेल्टा प्लस येईन की नाही? माहित नाही, नविन IPO मात्र नक्की येणार

नामांकित खत कंपनी प्रदीप फॉस्फेट्सला आयपीओद्वारे फंड गोळा करण्यासाठी सेबीची परवानगी मिळाली आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, IPO मध्ये 1,255 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि 12,00,35,800 शेअर्सची ऑफर…
Read More...

संसेरा इंजिनिअरिंगला मिळाली इतकी लिस्टिंग,पाहा तज्ञांचे काय आहे मत

संसेरा इंजिनिअरिंग 24 सप्टेंबर रोजी 811.50 रुपयांला लिस्टिंग झाला आहे. या आयपीओ ची इश्यू किंमत 744 रुपये प्रति शेअर होती. लिस्टिंगला इश्यू किंमतीला 9 टक्के प्रीमियम मिळाला आहे. बीएसईवर हा शेअर 811.35 रुपयांवर होता, तर एनएसइ वर हा शेअर…
Read More...

अरे! अरे! अजून एक IPO, आता ‘ही’ फर्म आणतेय IPO

सूत्रांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनूसार, सॉफ्टबँक ग्रुप पुरस्कृत भारतीय हॉस्पिटॅलिटी स्टार्टअप ओयो पुढील आठवड्यात सुमारे 1 अब्ज डॉलर्स गोळा करण्यासाठी आयपीओ दाखल करण्याची अपेक्षा आहे. हे हॉटेल एग्रीगेटर मुंबईमध्ये लिस्टिंग करण्याचा विचार…
Read More...

IPO थांबता थांबेना, आता स्टील उद्योगातून नविन IPO होतोय लॉन्च

हैदराबाद येथील हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड (एचपीआयएल) ने 100-120 कोटी रुपये उभारण्याकरिता आयपीओसाठी सेबीकडे रेड हॅरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केली आहे . कंपनी आपल्या भांडवली खर्चासाठी हा फंड वापरेल. याव्यतिरिक्त जनरल कॉर्पोरेट…
Read More...

दुसऱ्या दिवशीही पारस डिफेन्सची हवा सुरूच, ‘इतक्या’ वेळा केला गेला सबस्क्राइब

पारस डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीजच्या IPO ला जोरदार ओपनिंग दिसत आहे. बोलीच्या दुसऱ्या दिवशी 40.57 वेळा इश्यू सबस्क्राइब करण्यात आला आहे. एक्सचेंजवर उपलब्ध असलेल्या सबस्क्रिप्शन डेटावरून दिसून आले की, गुंतवणूकदारांनी आयपीओच्या 71.40 लाख…
Read More...

अरे बापरे!आधीच IPO चा पाऊस आणि आता डायरेक्ट 1 बिलियन डॉलर ची हौस, येतोय हा IPO

फॅबइंडिया(अर्टिसन प्रॉडक्ट आणि लाईफस्टाईल आयटेम विक्रेता) आयपीओद्वारे १ अब्ज डॉलर्स उभारण्याचा विचार करत आहे. कंपनीने सांगितले की, ते वेळोवेळी भांडवला संबंधित विविध पर्यायांचा विचार करत आहेत. बँकर्सकडून देखिल याबाबत सल्ले घेतले जात आहेत.…
Read More...

कापड क्षेत्रातून येतोय हा IPO…

कापड क्षेत्रात नावाजलेली कोलकाता येथील हेवीवेट कंपनी, वेदांत फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेडने, IPO द्वारे फंड उभारण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. एका रिपोर्ट मध्ये असे सूचित करण्यात आले होते की IPO सुमारे २,५०० कोटी रुपये…
Read More...

ऑटोमॅटिव्ह क्षेत्रातून येतोय “हा” IPO! संस्थेचे कर्मचारी असाल तर मिळेल सवलत

बेंळुरूस्थित ऑटो-कॉम्पोनेंट निर्माता कंपनी संसेरा इंजिनिअरिंग १४ सप्टेंबर रोजी आपला IPO सुरू करेल, आणि १६ सप्टेंबरला तो बंद केला जाईल. मर्चंट बँकर्सशी सल्लामसलत केल्यानंतर कंपनीने ७३४-७४४ रुपये प्रति इक्विटी शेअरची किंमत निश्चित केली…
Read More...

आणखी एक आयपीओ… हेल्थ सेक्टर मधील ही जायंट कंपनी आणतेय आयपीओ

सर्जिकल, पोस्ट- सर्जिकल आणि क्रॉनिक केअरमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणारी हेल्थियम मेडटेक या जागतिक मेडटेक कंपनीने IPO द्वारे निधी उभारण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. पब्लिक…
Read More...