Browsing Tag

टाटा मोटर्स

टाटा मोटर्सचे CNG सेक्टरमध्ये आगमन! केल्या ‘या’ कार लॉन्च

टाटा मोटर्सने CNG कार लॉन्च करत सीएनजी मार्केटमध्ये आपले स्थान मजबूत करण्याकडे एक पाऊल टाकले आहे. बुधवारी Tata Motors ने Tiago आणि Tigor trims या दोन CNG कार लाँच करून CNG सेगमेंटमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. सदर कारची किंमत अनुक्रमे…
Read More...

टाटा मोटर्स करणार तब्बल 7500 कोटींची गुंतवणूक,‘हे’ आहे गुंतवणुकीचे कारण

टाटा मोटर्स पाच वर्षांत व्यावसायिक वाहनांमध्ये 7,500 कोटी गुंतवणार आहे. याचे मुख्य कारण हे, कंपनी EV क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा विचार आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले, व्यावसायिक बाजारपेठेत कंपनीने EV विभागाचे नेतृत्व…
Read More...

टाटा मोटर्सने व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढवण्याची केली घोषणा, वाचा कधी होणार दरवाढ

मारुती सुझुकीनंतर टाटा मोटर्सने नवीन वर्षातही वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सने 1 जानेवारी 2022 पासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली…
Read More...

सेमीकंडक्टर चिपची कमतरता ऑटो कंपन्यांच्या मानगुटीवरील भूत,कंपन्या लढवताय ‘अशी’ शक्कल

सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या ऑटो कंपन्या सध्या अडचणीत सापडलेल्या आहेत. यावर उपाय म्हणून बऱ्याच कंपन्या नविन पर्यायाचा विचार करत आहे. यासाठी उपाय म्हणून ऑटो कंपन्यानी प्रति वाहन चिपचा वापर कमी करणे किंवा कमी प्रमाणत चिप…
Read More...

टाटा की मारुती सुझुकी? कोण कमवतं प्रत्येक गाडीमागे मोठा प्रॉफिट?

प्रत्येकाला कोणत्या गाडीची कंपनी कसे काम करतेय, किती कमावेतय हे जाणून घ्यावसं वाटतं. त्यातही ब्रॅंड जर मारुती सुझुकी किंवा टाटा मोटर्स असेल तर विषयच नाही.
Read More...

…तरच बिझनेस करता येईल, टेस्लाचे थेट मोदींना साकडे

सूत्रांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनूसार, टेस्ला कंपनीने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला, इलेक्ट्रिक वाहने बाजारात येण्यापूर्वी आयात कर कमी करण्याची विनंती केली आहे. टेस्ला या वर्षी भारतात आयात केलेल्या गाड्यांची विक्री…
Read More...

फॉर्डची जागा घेणार टाटा, लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स फोर्ड कंपनीची तामिळनाडू आणि गुजरातमधील युनिट्स खरेदी करण्यासाठी फोर्डशी चर्चा करत आहे. जर हा व्यवहार पूर्ण झाला, तर फोर्ड कंपनीकडून टाटा मोटर्सची ही दुसरी ॲसेट खरेदी असेल. याअगोदर मार्च 2008…
Read More...

कोरोना बाजूलाच, मार्केटमध्ये फक्त टाटाच्या लाटा,‘ ह्या ‘ कारची भरघोस विक्री

टाटा मोटर्सने मंगळवारी आपल्या हॅचबॅक अल्ट्रोझचे 1,00,000 वे युनिट कंपनीच्या पुणे येथील उत्पादन केंद्रातून उपलब्ध केले. कंपनीने नोव्हेंबर 2019 च्या अखेरीस अल्ट्रोझचे उत्पादन सुरू केले होते. जानेवारी 2020 मध्ये कंपनीने ही कार लाँच केली…
Read More...

टाटाचा नविन ‘पंच’, 6 लाखापर्यंत असू शकते किंमत

टाटाच्या ‘टाटा पंच' ची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. कंपनीने आपली पहिलीच मायक्रो-एसयूव्ही बाजारात आणली आहे. हा एसयूव्ही पोर्टफोलिओ लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. नेक्सन, हॅरियर आणि टाटा सफारी, या सगळ्या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला…
Read More...