आयटी सेक्टर मध्ये इंव्हेस्टमेंट करायची आहे? ह्या कंपनीचा स्टॉक ठरू शकतो पुढचा गेम चेंजर
This debt free it company can be a good investment option
पैसापाणी स्पेशल स्टॉक
बिर्ला सॉफ्ट – ४२५ रुपये
सी के बिर्ला ग्रुपची कंपनी
डिजीटल आणि एंटरप्राईस सोल्युशन पुरविण्याचा व्यवसाय
डेट फ्री
कॅश आणि कॅश इक्विव्हॅलंट – ११४४ कोटी (जून ३०, २०२१ च्या आकडेवारीनुसार)
येणाऱ्या काळात कंपनी व्यवसाय वाढीसाठी मर्जर अँड ऍक्वीझिशन स्ट्रॅटेजी वापरणार
मॅनेजमेंट कंपनीला १ बिलियन डॉलर कंपनी बनविण्यासाठी प्रयत्नशील
बऱ्याच म्युच्युअल फंडांनी कंपनीचा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केला आहे.
आर्थिक वर्ष २०२०, चौथी तिमाही
रेव्हेन्यूमध्ये ३.२% वाढ (तिमाही ते तिमाही)
इबीटडामध्ये ६.२% वाढ
प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये ३.४% वाढ
कंपनीने २.५ रुपये फायनल आणि १ रुपया इंटरीमी डिव्हीडंड दिला आहे.
आर्थिक वर्ष २०२१, पहिली तिमाही
रेव्हेन्यूमध्ये ४.१% वाढ (तिमाहीची ते तिमाही)इबीटडा फ्लॅट
प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये १४% वाढ
स्टॉक या वर्षात जानेवारीमध्ये १७५ रुपये ते आता ४२५ रुपये एवढी रॅली दिली आहे. लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत असाल तर ह्याचा विचार करायला हरकत नाही.
टेक्निकल ॲनालिसिस
एका चांगल्या अप मुव्ह नंतर स्टॉक एकाच रेंज मध्ये खेळतो आहे. स्टॉकने ४३५ ते ४४० या रेंजच्या वर क्लोझिंग दिली तर येत्या काळात स्टॉक ५५०+ जाऊ शकतो.
Comments are closed.