ॲमी ऑरगॅनिक्स IPO – या आठवड्यात होणार अलॉटमेंट, ‘फायदे की बात’ पहा.. 

सध्या शेअर मार्केट तेजीत आहे आणि बरेच IPO सुद्धा लॉन्च झाले आहेत. वाढत्या मार्केटमध्ये हे नविन IPO मोठी भरारी घेताना दिसत आहेत. स्पेशॅलिटी केमिकल फर्म ॲमी ऑरगॅनिक्सच्या IPO ने देखील उत्साहवर्धक भरारी घेतली आहे. या IPO ची अलॉटमेन्ट ८…
Read More...

झायडसची लस आली, पण किंमत किती असेल?

भारतात कोवीड लसीकरणासाठी तीन कंपन्यांच्या लसींना परवानगी देण्यात आली आहे. आता यात अजून आणखी एका लसीची भर पडणार आहे. भारतातील नामांकित फार्मा कंपनीच झायडस कॅडिला आपली लस घेऊन येत आहे. झायडस कॅडीलाची लस पुढच्या महिन्यात लाँच होण्याची शक्यता…
Read More...

क्रिप्टोवाल्यांना आले चांगले दिवस, भारत सरकार आणणार खास विधेयक 

गेल्या काही महिन्यांत बीटकॉइनसारख्या क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या भारतात वाढते आहे. भारतात क्रिप्टोकरंसी येईल किंवा नाही? आलीच तर नेमकी केव्हा येईल? सरकार याबद्दल सकारात्मक भूमिका कधी घेईल? यावर बरीच चर्चा झाली. अखेरीस…
Read More...

मारुती सुझुकी वाढवणार कारच्या किंमती

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी सप्टेंबरमध्ये आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२२ मध्ये त्यांनी केलेली ही तिसरी वाढ असेल. कंपनीने यापूर्वी एप्रिल आणि जुलैमध्ये किंमती वाढवल्या…
Read More...

सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्सची नवी सिरीज आली, सगळी माहिती वाचा एकाच ठिकाणी 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जरी केल्या जाणाऱ्या सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्सची सहावी सिरीज ३० ऑगस्ट २०२१ पासून खुला केला जाईल. एसजीबी हे ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१ दरम्यान ५ दिवसांसाठी खुले राहील. तर बॉण्डचे प्रमाणपत्र ७ सप्टेंबर रोजी जारी केले…
Read More...

जिथं बघावं तिथं वाढतोय टाटांचा वाटा, तुमच्याकडे आहेत का हे शेअर?

भारतात नावाजलेली आणि गुंतवणूक विश्वात स्वतःच स्थान अबाधित ठेवणारी, टाटा सन्सने आर्थिक वर्ष २०२१ दरम्यान टाटा कम्युनिकेशन्स, टाटा मोटर्स आणि एअर एशिया इंडिया या युनिट्समध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. कंपनीचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी…
Read More...

कोटक AMC वर सेबीची कारवाई, केलाय ५० लाख दंड 

सेबीने २७ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) ला पुढील सहा महिन्यांसाठी कोणतीही नवीन फिक्स मॅच्युरिटी प्लॅन (FMP)  सुरू करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सहा एफएमपी योजनांमध्ये २०१९ मध्ये झालेल्या…
Read More...

थलायवाचा भक्त आणतोय IPO, तोही थेट अमेरिकेत

दक्षिणेकडील चित्रपट सृष्टीचे सुपरस्टार आणि ज्यांच्याकरता वय हे फक्त आकडा आहे असे अभिनेता रजनीकांत यांची क्रेझ आता IPO मध्येदेखील दिसून येते आहे. अभिनेता रजनीकांत हे फ्रेशवर्क्सचे संस्थापक आणि सीईओ गिरीश मातृभूतम यांच्यासाठी एक आदरणीय…
Read More...

रिलायन्सला रिन्यूएबल एनर्जीची महासत्ता बनायला मदत करणार हे महारथी 

रिलायन्स आता रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमध्ये प्रवेश करणार हे आत्तापर्यंत सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र रिलायन्स जेव्हा एखाद्या नवीन सेक्टरमध्ये उतरते तेव्हा कंपनी त्या सेक्टरची महासत्ता बनण्याच्या दिशेनेच प्रयत्न करते. जिओच्या उदाहरणावरून हे…
Read More...