पैसापाणी विकली स्टॉक – रेडिओ सिटी

Weekly Stock Analysis Series

टेक्निकल ॲनालिसिस

विकली चार्ट मध्ये आपल्याला दिसत आहे हा शेअर मागील २०१८ पासून डाऊन ट्रेंड ला आहे आणि २०२० नंतर हा एकाच ठराविक रेंज मध्येच ट्रेड होत होता.

मागील काही दिवसात मात्र या शेअर मध्ये चांगला व्हॉल्युम दिसून येत होता. शेअरने डाऊन ट्रेंड तोडत ब्रेक आऊट दिला आहेच त्याचबरोबर मागील १ वर्षाची ठराविक रेंज सुद्धा तोडली आहे.

याच बरोबर चार्ट मध्ये आपल्याला मागील ३ आठवड्यात चांगला व्हॉल्युम सुद्धा तयार झालेला दिसतो आहे.

शेअर ला ३०-३२ या रेंजमध्ये रेझिसटन्स आहे. १८-२० ही रेंज चांगला सपोर्ट ठरू शकते.

Comments are closed.