Browsing Tag

PaisaPani

फुकटातल्या तिकिटाने मिळवून दिले साडेतीन कोटी!

२६ ऑक्टोबर १९८४ जगप्रसिद्ध आणि कदाचित सार्वकालीन महान म्हणून ज्याचे नाव घेता येऊ शकेल अशा मायकेल जॉर्डनसाठी (Michael Jordan) ही तारीख अतिशय महत्वाची आहे. याची दिवशी मायकेलने एनबीएमध्ये आपला पहिला सामना खेळला होता. हा सामना होता शिकागो…
Read More...

डिव्हीडंड का चक्कर है बाबूभैय्या!

आपल्याला सगळ्यांनाच डिव्हीडंड देणाऱ्या कंपन्या आवडतात. सातत्याने डिव्हीडंड देणाऱ्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये असाव्यात असे अनेक विश्लेषकसुद्धा सांगत असतात. कंपन्या दोन प्रकारचे डिव्हीडंड आपल्या स्टॉकहोल्डर्सला देतात. १. इंटरीम डिव्हीडंड -…
Read More...

एक निर्णय आणि व्हॉल्वोने वाचवले करोडो जीव

चारचाकी चालवताना सीटबेल्ट लावणे सध्या सगळीकडे बंधनकारक आहे. यासाठी सेफ्टीचे कारण दिले जाते. सीटबेल्ट नसेल तर दंडही आकारला जातो. ह्या सीटबेल्टचे डिझाईन जवळपास सगळ्याच गाड्यांमध्ये सारखेच असते. याला कारण काय असू शकेल? कारण हे डिझाईनच…
Read More...

अशी पोहोचली नेसकॅफे अवकाशात..

मागच्या लेखात आपण नेसकॅफेचा जन्म कसा झाला याची माहिती घेतली. त्या लेखात नेसकॅफे चंद्रावर जाणारी पहिली कॉफी ठरली हेही नमूद केले होते. मात्र हे शक्य कसे झाले? अवकाशात कॉफी प्यायची तर कशी? याबाबतचा किस्सा १९६० चा आहे. नासाने…
Read More...

जेव्हा मासे देतात गुंतवणुकीचे धडे

ही गोष्ट आहे साठच्या दशकातली. त्यावेळी अमेरिकेतल्या फिश फार्मिंग करणाऱ्या लोकांना एका अनोख्या समस्येने भेडसावले होते. ही समस्या होती पाण्यात उगवणाऱ्या अल्गी या एक प्रकारच्या शेवाळाची. या अल्गीमुळे एखाद्या तळ्यात किती माशांचे उत्पादन होऊ…
Read More...

९० रुपये पगाराची नोकरी ते ३००० कोटींचे साम्राज्य – बालाजी वेफर्सचा प्रेरणादायी प्रवास

सत्तरच्या दशकात गुजरातमधील एक शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी झगडत होता. स्वतःच्या शेतीतून कुटूंब चालवणे त्याला अवघड होऊन बसले होते. अशा परिस्थितीत त्याने आपली शेतजमीन विकून टाकली. तेही फक्त २०,००० रुपयांना. अर्थात १९७२ साली ही रक्कमही मोठीच…
Read More...

पॉलिसीबाजार IPO ऑन टॉप, सबस्क्रिप्शन साठी गुंतवणूकदारांची गर्दी – वाचा सविस्तर

पॉलिसीबझार आणि पैसाबाजार हे प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या PB फिनटेकच्या पब्लिक इश्यूला 1 नोव्हेंबर रोजी 3.45 कोटी इक्विटी शेअर्सच्या ऑफर साइजनुसार 90.85 लाख इक्विटी शेअर्ससाठी बोली लागल्याने, IPO ला 54 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले. रिटेल…
Read More...

‘ ह्या ‘ IT फर्मचा Q2 रिझल्ट जाहीर, नफ्याने ओलांडली तब्बल 49% इतकी पातळी

IT फर्म बिर्लासॉफ्टने मंगळवारी सप्टेंबर 2021च्या तिमाहीत नेट प्रॉफिटमध्ये 49.2 टक्क्यांनी वाढ करून एकूण 103.1 कोटी रुपयांची नोंद केली. कंपनीने जुलै-सप्टेंबर 2020 या कालावधीत 69.1 कोटी रुपयांचा नफा कमावला होता, असे बिर्लासॉफ्टने…
Read More...

चला अजून एक IPO येणार! ‘ ही ‘ फर्म आहे तयारीत

नॅशनल मार्केट्स वॉचडॉग सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) पॉलिसी बाजार फिनटेकला त्यांचा पब्लिक इश्यू जारी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. 6,017.5 कोटी रुपयांच्या IPO मध्ये 3,750 कोटी रुपयांच्या शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि…
Read More...

चीनमध्ये क्रिप्टोकरन्सी व्यवहार बंद, ‘हे’ आहे कारण

चीनमधील ॲसेटवर होणाऱ्या क्रॅकडाऊनमुळे क्रिप्टोकरन्सीच्या किमती आज पुन्हा वाढल्या आहेत. शुक्रवारी चीनमधील क्रिप्टो मायनिंग आणि व्यवहारांवर पूर्ण बंदी घालण्याच्या घोषणेनंतर बिटकॉइन 5 टक्क्यांनी वाढून 44,269 डॉलरवर पोहचला. शुक्रवारी…
Read More...