Browsing Tag

गुंतवणूक

रेमंड ब्रँडने प्रमोट केलेली ‘ही’ फर्म आणणार IPO – वाचा सविस्तर

JK Files and Engineering ने IPO द्वारे 800 कोटी उभारण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर इश्यू सध्याच्या प्रमोटी रेमंडकडून विक्रीची ऑफर असेल. ऑफरमध्ये कर्मचारी आणि रेमंड स्टेक होल्डर साठी आरक्षण असेल. JK Files and…
Read More...

सावकाश सुरुवातीनंतर अखेरच्या दिवशी ‘हा’ IPO जोमात – वाचा सविस्तर

Rategain Travel Technologies ही जागतिक स्तरावरील आघाडीच्या वितरण तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे आणि भारतातील हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधील सेवा (SaaS) कंपनी म्हणून सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. रेटगेन ट्रॅव्हल…
Read More...

कोटक महिंद्रा बँकेने टाकले ‘हे’ महत्वपूर्ण पाऊल, गुंतवणूकदारांच्या आशांना मिळाले बळ

भारतात क्रिप्टोकरन्सी येणार की नाही याबाबत बऱ्याच चर्चा सध्या झडत आहे. संसदेत देखील हा मुद्दा गाजत आहे. दरम्यान यातच एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. कोटक महिंद्रा बँकेने याबाबत नुकतीच एक घोषणा केली आहे. यानुसार, कोटक महिंद्रा…
Read More...

स्टार हेल्थ लिस्टिंग आणि गुंतवणूकदारांचा फायदा की तोटा, वाचा एका क्लिकवर

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या शेअर्सनी शुक्रवारी एक्सचेंजेसमध्ये पदार्पण केले. राकेश झुनझुनवाला यांचा पाठिंबा असलेला हा शेअर त्याच्या 900 रुपयांच्या इश्यू किमतीवर 6.11 टक्के कमी किमतीवर लिस्ट झाला. देशातील सर्वात मोठ्या खाजगी…
Read More...

टाटा मोटर्स करणार तब्बल 7500 कोटींची गुंतवणूक,‘हे’ आहे गुंतवणुकीचे कारण

टाटा मोटर्स पाच वर्षांत व्यावसायिक वाहनांमध्ये 7,500 कोटी गुंतवणार आहे. याचे मुख्य कारण हे, कंपनी EV क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा विचार आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले, व्यावसायिक बाजारपेठेत कंपनीने EV विभागाचे नेतृत्व…
Read More...

‘ही’ स्टार्टअप IPO आणायच्या तयारीत,DRHP दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

आपला कॉलेजमित्र अंकित अग्रवाल याच्यासोबत Navi technologies हा स्टार्टअप सुरू केल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी, फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल सदर स्टार्टअपचा IPO आणण्याची तयारी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार,"बन्सल यांनी…
Read More...

दक्षिण कोरियाची प्रमुख कंपनी ह्युंदाई भारतात EV साठी गुंतवणार ’इतके’ कोटी

सध्या भारतात नव्हे तर जगभरात अनेक कंपन्या EV उत्पादने तयार करण्याची योजना आखत आहेत. भविष्यात EV सेक्टरमध्ये असणारी संधी लक्षात घेऊन कंपन्या आता तेथे गुंतवणूक करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दक्षिण कोरियाची प्रमुख कंपनी ह्युंदाई भारतात EV साठी…
Read More...

Tega Industries Ltd चा IPO ठरला या वर्षीचा सर्वात जास्त सबस्क्राइब केलेला तिसरा IPO – वाचा…

Tega Industries Ltd, शुक्रवारी सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी 219 पेक्षा जास्त बिडिंग मिळवून या वर्षी आतापर्यंत तिसरा सर्वात जास्त सबस्क्राइब केलेला IPO बनला. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीला 666.19 पट, पात्र संस्थात्मक…
Read More...

ITC ची Mother Sparsh मध्ये 16% गुंतवणूक, जाणून घ्या गुंतवणुकीचे नेमके कारण

26 नोव्हेंबर रोजी ITC ने जाहीर केले की,ते D2C आयुर्वेदिक आणि नॅचरल पर्सनल केअर ब्रँड 'mother sparsh' मधील 16 टक्के स्टेक 20 कोटी रुपयांना शेअर सबस्क्रिप्शन डीलद्वारे विकत घेणार आहेत. ITC ने फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, सदर अधिग्रहण D2C…
Read More...

पेटीएममध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा रस वाढला

पेटीएमने निराशाजनक पदार्पण केल्यानंतर आता काही प्रमाणात दिलासा देणारी वाटचाल सुरु केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कंपनीचा गेन वाढत गेला आहे. विश्लेषकांनुसार खराब सुरुवातीनंतर गुंतवणूकदार त्यांच्या खरेदी किंमतीची सरासरी काढण्याचा प्रयत्न करीत…
Read More...