Browsing Tag

शेअर्स

पेटीएमचा आयपीओ टाळल्याने एलआयसीचा नफा, कमावले ३० हजार कोटी

पेटीएम या कंपनीने नुकतेच भारतीय शेअर बाजारात पदार्पण केले. लिस्टिंगच्या दिवशीच कंपनीचा शेअर तब्बल २७% ने खाली आला. यामुळे अनेक इन्व्हेस्टर्सला नुकसान सोसावे लागले. असे असले तरी भारतातील सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर एलआयसी मात्र…
Read More...

राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली कंपनी आणतेय IPO, प्राइस बँड झाला निश्चित

सेफक्रॉप इन्व्हेस्टमेंट्स इंडिया, वेस्टब्रिज आणि राकेश झुनझुनवाला समर्थित स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीने त्यांच्या पहिल्या पब्लिक ऑफरसाठी प्रति शेअर 870-900 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. सदर पब्लिक इश्यू 30 नोव्हेंबर…
Read More...

फक्त पेटीएम नाही तर ‘हे’ IPO देखील लिस्टिंगवेळी कोसळले जोरात – वाचा सविस्तर

काल स्टॉक मार्केटमध्ये पेटीएम IPO लिस्टिंग झाला. दरम्यान हा स्टॉक पहिल्याच दिवशी 27.25 टक्के क्रॅश झाला होता, जो लिस्टिंगच्या दिवशी कोणत्याही स्क्रिपसाठी या दशकातील सर्वात मोठी घसरण होती. याशिवाय, BSE वर 1,955 च्या प्री-ओपनिंग किमतीच्या…
Read More...

गुंतवणूकदारानो ITC बाबत ‘ही’ अपडेट वाचली का? शेअर्सवर होऊ शकतो परिणाम

ITC शेअरबाबत येणारी कोणतीही बातमी असो, गुंतवणूकदारांना त्याबाबत एक विलक्षण आस असते. अशीच एक महत्वाची अपडेट काही आघाडीच्या वाहिन्यांनी दिली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ITC इन्फोटेकच्या डीमर्जरवर विचार करण्यासाठी ITC चे बोर्ड लवकरच…
Read More...

टार्सन्स प्रॉडक्टसच्या आयपीओला भरभरून प्रतिसाद, अखेरच्या दिवशी ‘इतके’ सबस्क्रिप्शन –…

लॅबवेअर वस्तूंचे निर्माते असलेल्या टार्सन्स प्रॉडक्टच्या IPO मधून शेअर्स विक्रीने 17 नोव्हेंबर रोजी बोली लावण्याच्या अंतिम दिवशी 77 पट सबस्क्रिप्शन मिळवले. IPO साठी 1.08 कोटी युनिट्सच्या ऑफर साइज विरुद्ध 83.54 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली…
Read More...

सर्वात मोठ्या IPO बाबत ग्रे मार्केटची काय प्रतिक्रिया, वाचा एका क्लिकवर

डिजिटल पेमेंट्स आणि फायनान्शियल सर्व्हिस फर्म पेटीएम IPO च्या शेअर वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. या आठवड्यात 18 नोव्हेंबर रोजी हा स्टॉक BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे. तीन दिवसीय इश्यू 1 नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्यात आला…
Read More...

भारीच की! अजून एक IPO येणार, गुंतवणूकदारांनो लागा तयारीला

विविध प्रकारचे कापड उत्पादने निर्माण करणारी कंपनी गो फॅशन IPO आणण्याची तयारी करत आहे.यासाठी कंपनीने किंमत बँड देखील ठरवले आहेत. गो फॅशनने त्यांच्या 1,014 कोटीच्या IPO साठी 655-690 प्रति शेअरची किंमत निश्चित केली आहे. IPO सबस्क्रिप्शनसाठी…
Read More...

बुडत्याला काडीचा आधार! VIL साठी ‘ही’ गोष्ट फायद्याची,चर्चा सुरु

वोडाफोन-आयडिया आपला व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी कंबर कसत आहे.कंपनी यासाठी विविध योजनांचा लाभ देखील घेत आहे. वोडाफोन-आयडिया कर्जमाफी, इक्विटी फंडिंग आणि कर्ज परतफेडीसाठी कर्जदार आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. मार्च 2022 च्या…
Read More...

सर्वात मोठया IPO साठी आज होऊ शकते शेअर वाटप, कसं कराल चेक? वाचा एका क्लिकवर

पेटीएमचा 18,300 कोटींचा IPO 1.89 पट ओव्हरसबस्क्राइब झाला, ज्यामुळे कंपनी देशातील सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी एक बनली. ऑफरमध्ये 9.14 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लागली. दरम्यान, IPO चे शेअर्स वाटप आज (15 नोव्हेंबर) होण्याची दाट शक्यता आहे.…
Read More...

सिगाची इंडस्ट्रीजची तुफान एन्ट्री! तब्बल ‘इतक्या’ प्रीमियमवर स्टॉक झाला ओपन

सिगाची इंडस्ट्रीजने आज मार्केटमध्ये 252.76 टक्के प्रीमियमसह ट्रेड सुरू केला. BSE वर 163 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत शेअर 575 रुपयांवर उघडला गेला. लिस्टिंग तसेच ग्रे मार्केट प्रीमियमने इश्यू किमतीपेक्षा किमान 100 टक्के लिस्टिंग…
Read More...