Browsing Tag

पैसापाणी

अरे! अरे! अजून एक IPO, आता ‘ही’ फर्म आणतेय IPO

सूत्रांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनूसार, सॉफ्टबँक ग्रुप पुरस्कृत भारतीय हॉस्पिटॅलिटी स्टार्टअप ओयो पुढील आठवड्यात सुमारे 1 अब्ज डॉलर्स गोळा करण्यासाठी आयपीओ दाखल करण्याची अपेक्षा आहे. हे हॉटेल एग्रीगेटर मुंबईमध्ये लिस्टिंग करण्याचा विचार…
Read More...

दुसऱ्या दिवशीही पारस डिफेन्सची हवा सुरूच, ‘इतक्या’ वेळा केला गेला सबस्क्राइब

पारस डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीजच्या IPO ला जोरदार ओपनिंग दिसत आहे. बोलीच्या दुसऱ्या दिवशी 40.57 वेळा इश्यू सबस्क्राइब करण्यात आला आहे. एक्सचेंजवर उपलब्ध असलेल्या सबस्क्रिप्शन डेटावरून दिसून आले की, गुंतवणूकदारांनी आयपीओच्या 71.40 लाख…
Read More...

आयटी सेक्टर मध्ये इंव्हेस्टमेंट करायची आहे? ह्या कंपनीचा स्टॉक ठरू शकतो पुढचा गेम चेंजर

पैसापाणी स्पेशल स्टॉक बिर्ला सॉफ्ट - ४२५ रुपये सी के बिर्ला ग्रुपची कंपनी डिजीटल आणि एंटरप्राईस सोल्युशन पुरविण्याचा व्यवसाय डेट फ्री कॅश आणि कॅश इक्विव्हॅलंट - ११४४ कोटी (जून ३०, २०२१ च्या आकडेवारीनुसार) येणाऱ्या काळात कंपनी…
Read More...

पेटीएम आणि एचडीएफसी एकत्रित करणार क्रेडिट कार्ड लाँच,अशी आहे ऑफर

एचडीएफसी बँक आणि पेटीएमने 20 सप्टेंबर रोजी व्हिसाद्वारे क्रेडिट कार्डची रेंज सुरू करण्याची योजना जाहीर केली. बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मिलिनियर, बिझनेसमन आणि व्यापारी यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करून विविध प्रकारच्या ऑफर…
Read More...

अरे बाप रे, फक्त काही मिनिटांत सबस्क्राईब झालाय आयपीओ

पारस डिफेन्स आयपीओ जो आज सबस्क्रिप्शनसाठी उघडला गेला आहे आणि 23 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे तो बिडिंगसाठी उघडल्यानंतर काही मिनिटांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला आहे. डिफेन्स कंपनीने या पब्लिक इश्यूमधून 171 कोटी गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले…
Read More...

प्रवासी वाहतूक वाढली अन् स्टॉकची रेलचेल पण वाढली, हे स्टॉक गेले वर

सोमवारच्या ट्रेड सेशनमध्ये पर्यटन, हॉटेल, ट्रॅव्हल आणि एअरलाइन स्टॉक गुरफटत आहेत. इंडियन हॉटेल्स, चालेट हॉटेल्स, लेमन ट्री हॉटेलचे शेअर्स सुरुवातीस 5% पेक्षा जास्त वाढले आहेत. बीएसईवर स्पाइसजेट सारख्या एअरलाईनचा स्टॉक देखील 4 टक्क्यांनी…
Read More...

BH सीरिज घ्या आणि क्लेम नाकारण्याची कटकट मिटवा

सरकारने नुकतीच नंबर प्लेटची BH सीरिज सुरू केली आहे. संरक्षण मंत्रालय, बँका, सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारी विभागांशी जोडलेल्या कर्मचाऱ्यांना आंतरराज्य वाहन नोंदणी ट्रान्स्फर प्रक्रिया टाळण्यासाठी याचा लाभ घेता येईल. अगदी खाजगी क्षेत्राशी…
Read More...

‘ही’ अमेरिकन कंपनी भारतात करतेय गुंतवणूक, 4400 कोटी रुपयांत खरेदी केले तीन कंपन्यांचे…

अमेरिकन बायआउट फर्म ॲडव्हेंट इंटरनॅशनलने (युरेका फोर्ब्स लिमिटेड, शापूरजी पालोनजी समूहाचा आणि वॉटर प्युरिफायर सेगमेंटमधील क्षेत्रातील जाणते नाव) यांचे मेजॉरिटी स्टेक 4400 कोटींमध्ये खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे. युरेका फोर्ब्स…
Read More...

टेक्सटाइल क्षेत्रातील ‘ ही ‘ कंपनी वाढवणार उत्पादन क्षमता, गुंतवले 800 कोटी

अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पाचव्या टॉवेलची निर्मिती करणारी वेलस्पन इंडिया लिमिटेडला परदेशात वाढती मागणी मिळत आहे. परदेशातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 6.57 अब्ज रुपये कंपनी खर्च करणार आहे. कंपनी…
Read More...

महागाईचा फटका वाहन खरेदीदारांनाही,’ ह्या ‘ कंपनीने वाढवले दर

देशातील सर्वात मोठी टू व्हीलर मेकर कंपनी हिरो मोटोकॉर्प 20 सप्टेंबर 2021 पासून आपले एक्स-शोरूम दर वाढवणार आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, "इतर वाढत्या किमतीमुळे ही वाढ हळूहळू ऑफसेट करण्यात येईल." मोटारसायकल आणि स्कूटरच्या…
Read More...