Browsing Tag

hdfc

HDFC बँकेचा Q3 रिझल्ट जाहीर! वाचा नफा-तोट्याच गणित

HDFC बँकेने शनिवारी 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत स्वतंत्र निव्वळ नफ्यात 18% वाढ नोंदवून रु. 10,342 कोटी एवढा नफा नोंदवला. बँकेने मागील वर्षीच्या कालावधीत रु. 8,758 कोटी निव्वळ नफा नोंदवला होता. बँकेचा निव्वळ महसूल, NII आणि इतर…
Read More...

FD करायचीय, तर मग वाचा कोणती बँक देऊ शकते जास्तीचे व्याजदर

एचडीएफसी बँकेने गुरुवारी निवडक कालावधीसाठी त्यांच्या मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली. बँकेने आपल्या व्याजदरांमध्ये 10 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे आणि सुधारित दर 1 डिसेंबर 2021 पासून लागू केले आहेत.…
Read More...

HDFC ऑन टॉप! जलद लिस्टिंग झालेल्या कंपन्याची ग्लोबल यादी जाहीर

लिस्टिंग झालेल्या 100 जागतिक कंपन्यांमध्ये HDFC बँक ही सर्वात जलद आहे. बँकेचे इनकॉर्पोरेशन आणि लिस्टिंगमधील अंतर एका वर्षापेक्षा कमी होते. दरम्यान, दुसरी सर्वात जलद फर्म ही Kweichow Moutai होती, जी चायना मध्ये आहे.ज्याला IPO लाँच करण्यासाठी…
Read More...

ग्राहकांना सुवर्णसंधी! पोस्ट बँक (IPPB) आणि HDFC मध्ये ‘ ह्या ‘ गोष्टीवर झाला करार

26 ऑक्टोबर रोजी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि HDFC लिमिटेड यांनी IPPB च्या सुमारे 4.7 कोटी ग्राहकांना होमलोन देण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, इंडिया पोस्ट आपल्या भारतभरातील…
Read More...

HDFC चा तिमाही निकाल जाहिर! नफा 8 हजार कोटी पार

भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेने, सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत 8,834.31 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 17.6 टक्क्यांनी जास्त आहे. सदर तिमाहीत नफ्यातील सेक्वेटील वाढ…
Read More...

बँकांच्या स्पर्धेत ग्राहकांची चांदी, मिळतंय ‘इतक्या’ टक्क्यात होमलोन

21 सप्टेंबर रोजी एचडीएफसी बँकेने सांगितले की, ते सणासुदीत ऑफरचा भाग म्हणून 6.7 टक्के दराने होमलोन देणार आहे. या विशेष ऑफर अंतर्गत, ग्राहक 20 सप्टेंबर 2021 पासून 6.7 टक्के प्रमाणे एचडीएफसी होमलोन घेऊ शकतात, असे बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात…
Read More...

पेटीएम आणि एचडीएफसी एकत्रित करणार क्रेडिट कार्ड लाँच,अशी आहे ऑफर

एचडीएफसी बँक आणि पेटीएमने 20 सप्टेंबर रोजी व्हिसाद्वारे क्रेडिट कार्डची रेंज सुरू करण्याची योजना जाहीर केली. बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मिलिनियर, बिझनेसमन आणि व्यापारी यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करून विविध प्रकारच्या ऑफर…
Read More...

पैसापाणी विकली स्टॉक – एचडीएफसी लाईफ

टेक्निकल ॲनालिसिस एचडीएफसी लाईफने डेली चार्ट वर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केला होता आणि त्यानंतर शेअर ची किंमत एका ठराविक रेंज मध्येच आहे. डेली चार्ट कंपनीच्या शेअरने डेली चार्टवर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार…
Read More...

पैसापाणी मंथली स्टॉक- एचडीएफसी बँक

प्रायव्हेट बँक सेक्टरमध्ये वर्षानुवर्षे पहिल्या नंबरवर असलेल्या एचडीएफसी बँकेचा शेअर गेल्या २ महिन्यांपासून खाली पडत होता. पण त्याने आता ट्रेंड बदलत ब्रेक आऊट दिल्याचे डेली चार्ट मध्ये दिसत आहे. तसेच आरएसआयने सुद्धा ब्रेक आऊट दिला आहे.…
Read More...