पैसापाणी विकली स्टॉक – एचडीएफसी लाईफ

Weekly Stock Analysis Series

टेक्निकल ॲनालिसिस

एचडीएफसी लाईफने डेली चार्ट वर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केला होता आणि त्यानंतर शेअर ची किंमत एका ठराविक रेंज मध्येच आहे.

डेली चार्ट

कंपनीच्या शेअरने डेली चार्टवर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केल्यानंतर ब्रेक आऊट दिला होता आता तो ब्रेक आऊट सुद्धा रिटेस्ट झाला आहे. पॅटर्न पाहता कंपनीचा शेअर आधी शोल्डर च्या उंची एवढा वर जाऊ शकतो आणि त्यानंतर हेड च्या उंची एवढा वर जाऊ शकतो.
या पॅटर्न कडे पाहता शेअर आधी ८०० आणि नंतर ९५०+ पर्यंत जाऊ शकतो.

कंपनी डेट फ्री आहे. लाँग टर्म साठी सुद्धा हा शेअर चांगला परतावा देऊ शकतो.

Comments are closed.