पैसापाणी मंथली स्टॉक – टीसीएस

Monthly Stock Analysis Series

टेक्निकल ॲनालिसिस

टीसीएस डेली चार्टवर ब्रेक आऊट लेव्हलच्या जवळ आहे.

डेली चार्ट

कंपनीच्या शेअरने ३३५० चा रेझिसस्टन्स तोडला आहे. शेअरने डेलीचार्टवर कप अँड हॅन्डल पॅटर्न तयार केला आहे. मागील काही दिवसात आयटी सेक्टर मध्ये व्हॉल्युम पण चांगला दिसत आहे.
जर येत्या आठवड्यात शेअरने ब्रेक आऊट दिला तर आपल्याला हॅन्डलची जेवढी उंची आहे तेवढी मुव्ह पहायला मिळू शकते. आणि त्यानंतर कप च्या उंची एवढी मूव्ह पाहायला मिळू शकते.
कप आणि हॅन्डलची उंची पाहता येणाऱ्या काही महिन्यांत आपल्याला शेअरची किंमत ३५०० ते ३६०० या दरम्यान पहायला मिळू शकते.

Comments are closed.