Browsing Tag

ipo

टेगा इंडस्ट्रीजचा IPO येणार, जाणून घ्या कंपनीबाबत महत्वाच्या 10 गोष्टी

टेगा इंडस्ट्रीज आपला IPO आज म्हणजेच 1 डिसेंबरला घेऊन येत आहे. तर चला जाणून घेऊया IPO बाबत. सबस्क्रिपशन घेण्यापूर्वी या 10 विशेष गोष्टी जाणून घ्या - 1) ही ऑफर 1 डिसेंबर 2021 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि ऑफरचे सबस्क्रिप्शन घेण्याची…
Read More...

खैरात सुरूच! सेबीकडून ‘या’ IPO ना मिळाली मंजूरी

सेबीने आणखी 10 कंपन्यांच्या ड्राफ्ट पेपर्सना मंजुरी दिल्याने भारताच्या IPO मार्केटमध्ये मजबूत गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. सदर 10 कंपन्यामध्ये Data Patterns India Ltd, Electronics Mart India Ltd, Gemini Edibles & Fats India Ltd,…
Read More...

एकेकाळची अमेझॉन,फ्लिपकार्टची स्पर्धक आणतेय IPO, उभारणार ‘इतके’ पैसे

नामांकित कंपनी स्नॅपडील पुढील काही आठवड्यांत 250 मिलियन डॉलरचा IPO आणण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीने कागदपत्रे दाखल करण्याची तयारी केली आहे. DRHP दाखल केल्यानंतर 2022 च्या सुरुवातीस IPO आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.एकेकाळी स्नॅपडील…
Read More...

पहिल्या दिवशी स्टार हेल्थ IPO साठी मिळाले ‘इतके’ सबस्क्रिप्शन – वाचा एका क्लिकवर

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा IPO आज सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे. 2 डिसेंबर ही IPO साठी अखेरची तारीख असेल. पब्लिक ऑफरसाठी प्राइस बँड 870-900 रू प्रति शेअर सेट केला गेला आहे . स्टार हेल्थने सोमवारी सांगितले की, त्यांनी आपल्या IPO…
Read More...

गो फॅशन IPO झाला मजबूत प्रीमियम वर लिस्ट- वाचा सविस्तर बातमी एका क्लिकवर

Go Fashion (India) Limited चा IPO आपली इश्यू किंमत 690 रू.च्या तुलनेत NSE वर 1,310 वर ट्रेड करत होता. 90% च्या मजबूत प्रीमियमसह शेअरने बाजारात पदार्पण केले आहे. BSE वर गो फॅशनचे शेअर्स 1,316 वर ट्रेड करत होते. गो फॅशनच्या तीन दिवसीय…
Read More...

Coindcx IPO च्या तयारीत! सरकारच्या निर्णयावर एकूण भवितव्य अवलंबून

बिटकॉइन, इथरियम, रिपल, डॉजकॉइन यांसारख्या क्रिप्टोकरन्सीची गुंतवणूकदारांमध्ये मोठी क्रेझ आहे. या क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवून गुंतवणूकदार रातोरात श्रीमंत होत आहेत. मात्र, आतापर्यंत भारतात किंवा कोणत्याही मोठ्या देशात याला मान्यता…
Read More...

जागतिक गुंतवणूकदारांचा LIC कडे ओढा, IPO ला फायदा होण्याची शक्यता

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या येणाऱ्या IPO च्या अँकर इश्यूमध्ये जागतिक गुंतवणूकदारांनी लक्ष घातल्याचे निदर्शनास येत आहे. ब्लॅकरॉक, ब्लॅकस्टोन, गवर्नमेंट ऑफ सिंगापूर इंवेस्टमेंट, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि कॅपिटल इंटरनॅशनल…
Read More...

पेटीएममध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा रस वाढला

पेटीएमने निराशाजनक पदार्पण केल्यानंतर आता काही प्रमाणात दिलासा देणारी वाटचाल सुरु केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कंपनीचा गेन वाढत गेला आहे. विश्लेषकांनुसार खराब सुरुवातीनंतर गुंतवणूकदार त्यांच्या खरेदी किंमतीची सरासरी काढण्याचा प्रयत्न करीत…
Read More...

‘या’ बहुप्रतिक्षित IPO ची लिस्टिंग होणार उद्या, ग्रे मार्केटमधील स्टेटस वाचा एका क्लिकवर

भारतीय लॅबवेअर कंपनी Tarsons Products उद्या, 26 नोव्हेंबर रोजी स्टॉक एक्स्चेंजवर IPO लिस्टिंग करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सदर IPO 77.79 वेळा सबस्क्राईब केला गेला आहे. कंपनी IPO…
Read More...

‘या’ IPO चे शेअर वाटप होऊ शकते आज, मिळाला होता भरघोस प्रतिसाद

गो फॅशन IPO ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर गुंतवणुकदार गो फॅशन इंडियाच्या शेअर वाटपावर उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत. 25 नोव्हेंबर नंतर कधीही IPO चे शेअर वाटप निश्चित होण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूकदार त्यांच्या शेअर ॲप्लिकेशनचे…
Read More...