Browsing Tag

Ola

भारीच की! ओला आणतेय IPO, पण कधी? वाचा सविस्तर

भारतीय राइड सर्व्हिस कंपनी ओला 2022 च्या पहिल्या सहामाहीत आपला IPO आणण्याची योजना आखत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी त्यांना ही माहिती दिली आहे. अलीकडील बाजारातील गोंधळ आणि देशातील काही…
Read More...

नोकरी शोधताय? तर ओलाकड लक्ष्य असूद्या, लवकरच करणार हायरींग

पुढच्या वर्षात ओला कार ह्या आपल्या प्लॅटफॉर्मला अधिक चालना देण्यासाठी, ओलाने 10,000 लोकांना नियुक्त करण्याची योजना आखली आहे. ओला कारचे सीईओ अरुण सिरदेशमुख यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ही नियुक्ती विक्री आणि सेवा केंद्रांसारख्या…
Read More...

‘ ही ‘ EV कंपनी 10 नोव्हेंबरपासून सुरू करणार टेस्ट राईड, असा आहे प्लॅन

ओला इलेक्ट्रिकने ओला S1 आणि S1 प्रो च्या खरेदीदारांना सूचित केले आहे की, 10 नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने गाड्यांची टेस्ट राईड सुरू होईल. ओलाने फायनल पेमेंटची अंतिम तारीख देखील पुढे ढकलली आहे. अंतिम पेमेंटची तारीख देखील पुढे ढकलण्यात…
Read More...

अरे काय… EV वर महाराष्ट्र सरकारची सबसिडी मिळण्याची शाश्वती कमीच, नेमका काय आहे कारण?

महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या EV धोरणानुसार, Ola S1 आणि S1 Pro स्टेट सबसिडीसाठी 25,000 रुपयांपर्यंत पात्र आहेत. EV खरेदी करणे हे आज ट्रेंड बनत चालल आहे आणि यामध्ये राज्य आणि केंद्र स्तरावर सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक…
Read More...

प्रत्येक सेकंदाला विकल्या चार स्कूटर्स, फक्त 24 तासात केली ‘ इतक्या ‘ कोटींची कमाई

ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी 16 सप्टेंबर रोजी सांगितले की त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्री दरम्यान पहिल्या 24 तासात 600 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या स्कूटरची विक्री केली आहे. "आम्ही प्रत्येक सेकंदाला 4 स्कूटर विकल्या.…
Read More...

ओला मध्ये पण येणार आता “फक्त महिलाराज” पाहा काय आहे नेमकी आत्मनिर्भर महिला थिम!

ओलाचे को फाउंडर भावेश अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले की, "त्यांची ओला इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी पूर्णपणे महिला चालवतील. तसेच यातून १०,००० पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळेल. ट्विट मध्ये ते म्हणाले, "आत्मनिर्भर भारतास आत्मनिर्भर महिलांची…
Read More...

ओला इलेक्ट्रिक – बुकिंगची प्रक्रिया, ईएमआय प्लॅन आणि बरंच काही

भारतातील नामांकित स्टार्टअप कंपनी 'ओला' ने भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये धडाक्यात एन्ट्री केली आहे. गेल्या आठवड्यात स्वातंत्र्यदिनी भारतीय ग्राहकांसाठी त्यांनी पहिली ई-स्कूटर लाँच केली होती. या स्कुटरची किंमत १ लाख रुपये असून…
Read More...

तुम्ही लस शोधताय, तिकडे ओलाने निम्म्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलंसुद्धा 

एकीकडे सबंध देशात कोव्हीड लसीचा तुटवडा असताना आघाडीची कॅब कंपनी ओला कॅब्ज आपल्या पन्नास टक्के कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचे कोव्हीड लसीकरण केले आहे. याबाबत कंपनीने २६ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले आहे. ओला कॅब्जचे कर्मचारी,…
Read More...