SBI ने कमालच केली, आता थेट पाण्यावर तरंगणारे एटीएम
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने अलीकडेच श्रीनगरमधील 'दाल सरोवर' येथे फ्लोटिंग एटीएम म्हणजेच पाण्यावर तरंगणारे एटीएम सुरु केले आहे. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांच्या हस्ते १६ ऑगस्ट रोजी या एटीएमचे उद्घाटन झाले. एसबीआयने म्हटले आहे…
Read More...
Read More...