Browsing Tag

sebi

कासाग्रॅंड प्रीमियर बिल्डर लिमिटेडने 1,100 कोटी रुपयांच्या IPO साठी DRHP दाखल

चेन्नईस्थित रिअल इस्टेट कंपनी कासाग्रॅंड प्रीमियर बिल्डर लिमिटेड ने ₹1,100 कोटींच्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावासाठी (IPO) त्याचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे…
Read More...

मोबिक्विकला ७०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीची मान्यता

गुरुग्राम-स्थित वन मोबिक्विक सिस्टिम्स लिमिटेड, ज्याचे एक दोन-पक्षीय पेमेंट नेटवर्क आहे ज्यात ग्राहक आणि व्यापारी समाविष्ट आहेत, याला सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून ७०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव…
Read More...

एकीकडे IPO चा धुराळा तर दुसरीकडे सेबीचे कडक नियम – वाचा सविस्तर

मार्केटमध्ये IPO चा ओघ सुरूच आहे. रोज IPO बाबत अपडेट येत असतात. दरम्यान आता IPO बाबत सेबी काही नियम लागू करत आहे. सेबीने IPO द्वारे उभी केलेली रोख रक्कम कंपन्या कशी खर्च करू शकतात यासाठी नियम कडक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सेबीने या…
Read More...

लागा तयारीला! पेटीएम IPO येण्याची तारीख जाहीर

पेमेंट फर्म पेटीएम 8 नोव्हेंबर रोजी आपला IPO सबस्क्रिप्शनसाठी उघडेल, जो 10 नोव्हेंबर रोजी बंद होईल. फर्मची 18 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजेसवर लिस्टिंग करण्याची योजना आहे. फर्मने आपल्या IPO चा आकार 16,600 कोटींवरून 18,300 कोटी इतका केला आहे.…
Read More...

सेबीचे कडक नियम,‘ हे ‘ करत असाल तर सावधान

सेबीने 21 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषणेनुसार, गुंतवणूक सल्लागारांना अनियंत्रित साधनांवर सल्ला देण्यास मनाई करण्यात येणार आहे. यानुसार गुंतवणूक सल्लागारांना क्रिप्टोकरन्सी, डिजिटल गोल्ड आणि इतर अनियमित उत्पादनांवर सल्ला देता येणार नाही.…
Read More...

आणखी एक आयपीओ… हेल्थ सेक्टर मधील ही जायंट कंपनी आणतेय आयपीओ

सर्जिकल, पोस्ट- सर्जिकल आणि क्रॉनिक केअरमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणारी हेल्थियम मेडटेक या जागतिक मेडटेक कंपनीने IPO द्वारे निधी उभारण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. पब्लिक…
Read More...

Tracxn टेक्नॉलॉजी घेऊन येतेय आयपीओ… मात्र फ्लिपकार्टचे फाउंडर १२ लाख शेअर्स विकून पडणार बाहेर

ॲनालिटिक्स फर्म Tracxn Technologies ने पब्लिक इश्यू द्वारे फंड उभारण्यासाठी सेबीकडे DRHP दाखल केली आहे. या निर्णयामुळे एक्सेल इंडिया, एससीआय इन्व्हेस्टमेंट,सचिन व बिन्नी बन्सल यांच्यासह इतर गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडण्याचा मार्ग…
Read More...

वाहत्या गंगेत सगळेच हात धुतात – येतोय आणखी एक आयपीओ

नामांकित लाइफ सायन्स कंपनी टार्सन्स प्रॉडक्ट्स लिमिटेडने सेबीकडे आयपीओद्वारे फंड उभारण्यासाठी अधिकृत कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार,शेअर विक्रीमध्ये प्रमोटर्सद्वारे 150 करोड़ किमतीचे 1.32 करोड़…
Read More...