Browsing Tag

tatagroup

EV साठी गूड न्यूज! टाटा घेणार ‘ हा ‘ महत्वाचा निर्णय

टाटा मोटर्सने 12 ऑक्टोबर रोजी जाहीर केले की, खाजगी इक्विटी फर्म टीपीजी ग्रुप त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन उपकंपनीमध्ये 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पहिली फेरी पूर्ण झाल्याच्या तारखेपासून 18 महिन्यांच्या कालावधीत ही गुंतवणूक केली…
Read More...

68 वर्षांनी घरवापसी! अखेर टाटा ने जिंकली बोली, एअर इंडिया टाटाकडे

टाटा सन्सने कर्जबाजारी एअर इंडियाला 18,000 कोटी रुपयांची विजयी बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले आहे. सरकारने 8 ऑक्टोबर रोजी सांगितले की, विमान कंपनीसाठी हा घर वापसीचा क्षण आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या एका…
Read More...

टाटा की सिंग ? ‘जो करणार 15 हजार कोटी पार, तोच उचलणार एअर इंडियाचा भार’

गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचा पॅनल लवकरच एअर इंडिया टाटा सन्सला हस्तांतरीत करण्याच्या प्रक्रियेला मंजूरी देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर समितीला…
Read More...

एअर इंडिया स्वगृही! टाटा सन्सने जिंकली बोली

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा सन्सने एअर इंडियासाठी बोली जिंकली आहे. यामुळे एयर इंडिया आता टाटा सन्स कडे हस्तांतरीत होइल. मंत्र्यांच्या पॅनेलने विमान कंपनी ताब्यात देण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. येत्या काही दिवसांत अधिकृत…
Read More...

टाटा आणतेय Tigor EV, पाहा फिचर्स

पेट्रोलचे वाढते भाव आणि एकूणच इंधनामुळे होणारे प्रदूषण ह्याला उपाय म्हणून मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला सध्या सुरु आहेत. यातच आता टाटा कंपनीने देखिलगुंतवणुक करायच ठरवल आहे. Tigor EV लाँच टाटा मोटर्सने आपले दुसरे इलेक्ट्रिक…
Read More...

राइट्स टू इश्यू द्वारे इंडियन हॉटेल्स उभारणार ३,००० कोटी रुपये

देशातील सर्वात मोठी हॉटेल कंपनी असलेली इंडियन हॉटेल्स कंपनी (IHCL) ही ३,००० कोटी रुपयांचे राइट्स इश्यू घेऊन मार्केट मध्ये येणार आहे, तसेच याद्वारे टाटा ग्रुप कंपनीने अलीकडच्या काळात ही सर्वात मोठी निधी उभारणीची प्रक्रिया असल्याचे जाहिर केले…
Read More...

टाटांचा नादच नाही! मेडल हुकलेल्या खेळाडूंना देणार ‘सोनेरी’ रंगांची गाडी

नुकतेच पार पडलेले टोकियो ऑलिंपिक भारतातही आजवरचे सर्वात चांगले ऑलंपिक ठरले. भारताने एकूण सात पदके कमावली. नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवत भारताच्या ऑलिंपिक मोहिमेवर सुवर्णमोहोर लावली. मात्र असे काही खेळाडू होते की जे पदकाच्या अगदी…
Read More...

भारतीय कंपन्यांसाठी चांगली बातमी – सेमी कंडक्टर मार्केटमध्ये थेट टाटा घेणार एंट्री

टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत टाटा लवकरच सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये भाग घेण्याची योजना आखत असल्याचे सांगितले. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एजीएममध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. टाटा…
Read More...