बँकेने ऑनलाईन व्यवहारांसाठी डेबिट कार्ड बंद केलंय? हे आहे कारण 

तुम्ही बरेच दिवस तुमचे डेबिट कार्ड वापरले नसल्यास ते बंद केले आहे असा मेसेज किंवा ईमेल आला आहे का? गेल्या काही दिवसांत अनेक जणांना त्यांच्या बँकेकडून डेबिट कार्ड बंद केल्याचे मेसेज किंवा ईमेल आले आहेत. बँकांनी मात्र आपला हा निर्णय रिझर्व्ह…
Read More...

कॅश ट्रान्झॅक्शन, एटीएम वापर यासाठी बँका किती पैसे आकारतात?

दैनंदिन जीवनात वापरासाठी जवळपास सगळ्यांचेच सेव्हिंग्ज अकाऊंट असतेच. अर्थात हे अकाऊंट वापरताना बँका काही पैसे आकारतात. अगदी एसबीआयपासून ते भारतातील सगळ्याच आघाडीच्या बँका ग्राहकांकडून हे पैसे आकारत असतात. मात्र हे पैसे नक्की कशासाठी आणि किती…
Read More...

मला बिटकॉइनमधलं काही समजत नाही – स्टार्टअप मालकाचे मोठे वक्तव्य 

गेले दोन तीन दिवस बिटकॉइन या क्रिप्टोकरंसीमध्ये बरीच पडझड झाली. अनेक गुंतवणूकदारांचे यात नुकसानही झाले. ज्या वेगाने बिटकॉइन वर गेला त्याच वेगाने तो खालीही आला. याच परिणाम इतर क्रिप्टोकरंसीवरही दिसून आला. या पार्श्वभूमीवर भारतातील आघाडीची…
Read More...

व्हाट्सअपची नमती भूमिका, अजून अकाऊंट्स आहेत सेफ 

व्हाट्सअपची नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी कंपनीने १५ मे ची मुदत दिली होती. मात्र आता १५ मे उलटून गेल्यानंतरही कंपनीने कोणतेही अकाऊंट डिलीट केलेले नाहीत. कंपनी आपल्या युजर्सने नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी आठवण देत राहील असे…
Read More...

तुमची जबरदस्ती चालू देणार नाही – फोन पेने घेतली थेट गुगलबरोबर टक्कर 

युपीआय पेमेंट्सची भारतातील आघाडीची कंपनी फोनपे इंडस ओएस ही कंपनी विकत घेणार आहे. यासाठी फोनपे तब्बल ६० मिलियन डॉलर्स मोजणार असल्याचे वृत्त आहे. गुगलने विविध ऍप्ससाठी लागू केलेल्या नियमाच्या विरोधात फोनपेने हा निर्णय घेतल्याचे समजते.…
Read More...

गो फर्स्ट (गो एअर) च्या आयपीओ ला सबस्क्राईब करावे का?

गो फर्स्ट एअरलाईनने नुकतीच आपल्या आयपीओबद्दल घोषणा केली. कंपनीने सेबीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार आयपीओच्या माध्यमातून ३६०० कोटी उभे करण्याचा कंपनीचा विचार आहे. या निधीचा वापर कंपनी कसा करणार आहे? तर या ३६०० कोटींमधला (जर आयपीओ १००%…
Read More...

फिक्स्ड डिपॉझिटवर फ्री लाईफ इन्श्युरन्स – काय आहे फंडा?

काही बँका आपल्या ग्राहकांनी फिक्स्ड डिपॉझिट उघडल्यास त्यांना फ्री लाईफ इन्श्युरन्स देत आहेत अशा बातम्या गेल्या काही दिवसांत येत आहेत.ही नक्की काय भानगड आहे? हा लाईफ इन्श्युरन्स मिळवण्यासाठी काय अटी आहेत? अशी स्कीम देणारी एक बँक म्हणजे…
Read More...

रिलायन्सची गुंतवणूक असलेल्या या शेअरने २०२१ मध्ये ६५% रिटर्न दिलाय..आता वाटचाल कशी असेल?

काही दिवसांपूर्वी आम्ही एचएफसीएल स्टॉकबद्दल ट्विट केले होते. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्सच्या टेलिकॉम डिपार्टमेंटने 5G टेक्नॉलॉजी आणि स्पेक्ट्रमच्या ट्रायल्सला मान्यता दिल्याचे हे वृत्त होते. याचा फायदा होणाऱ्या…
Read More...

प्रॉपर्टीवर लोन घेताय का?मग हे नक्की करा 

बऱ्याचदा व्यवसायाची गरज म्हणून किंवा वैयक्तिक कारणांसाठी आपल्याला लोन घेण्याची आवश्यकता भासते. हे लोन घेताना बरेच जण प्रॉपर्टीवर लोन घेण्याला प्राधान्य देतात. प्रॉपर्टीवर लोन घेतल्याने तुम्हाला वापरायला पैसा तर मिळतोच आणि प्रॉपर्टीचा मालकी…
Read More...

ईव्हीमध्ये टाटांचीच हवा, एप्रिल महिन्यात मिळवला ७०% मार्केट शेअर 

भारतात गेल्या काही महिन्यांत ईव्ही गाड्यांची लोकप्रियता वाढताना दिसून येत आहे.  अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांचे ईव्ही मॉडेल्स ग्राहकांसाठी लाँच केले आहेत. सध्या मर्यादित असलेले हे मार्केट लवकरच भरपूर वाढीस लागेल असा अंदाज या क्षेत्रातील…
Read More...