टीसीएसची मोठी कामगिरी, १३ लाख कोटींचा टप्पा ओलांडणारी दुसरी कंपनी

भारतातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसने (TCS) आपल्या आयपीओनंतर १७ वर्षांनी १३ लाख कोटींचा टप्पा ओलांडला. भारतीय कंपन्यांमध्ये अशी कामगिरी करणारी टीसीएस ही दुसरी कंपनी ठरली. याआधी रिलायन्सने अशी कामगिरी केली आहे. एडलवाईसने मंगळवारी…
Read More...

१० मिनिटांत घरपोच किराणा? हो हे शक्य आहे.. 

सध्या सगळेच नागरिक जमेल तेवढी खरेदी ऑनलाईन करण्याला प्राधान्य देत आहेत. यामध्ये विविध वस्तूंसोबत अगदी किराणासुद्धा ऑनलाईनच ऑर्डर केला जातो. मात्र किराणा ऑर्डर केल्यापासून तो मिळेपर्यंत १-२ दिवसांचा वेळ लागतोच. सॉफ्टबँक आणि झोमॅटो यांचे…
Read More...

बंदी उठली, HDFC बँकेचा शेअरमध्ये वाढ 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने HDFC बँकेवरील आठ महिन्यांची बंदी उठवली आहे.गेल्या दोन वर्षांत बँकेच्या प्लॅटफॉर्म वर डिजिटल बँकिंग, कार्ड आणि पेमेंटशी संबंधित अनेक मुद्दे यांत त्रुटी आढळल्या होत्या, त्यामुळे 3 डिसेंबर पासून बँकेला, नवीन…
Read More...

ग्लेनमार्क लाइफ सायन्स की रोलेक्स रिंग्ज – कोणत्या आयपीओत पैसा लावावा? वाचा जाणकार काय म्हणतात

छाया कविरे या आठवड्यात ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस आणि रोलेक्स रिंग्ज हे दोन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होत आहेत. या दोनपैकी कोणत्या आयपीओची निवड करावी याबाबत जाणकारांचे काय म्हणणे आहे यावर एक नजर. ग्लेनमार्क लाइफ सायन्स API कंपनी…
Read More...

ग्लेनमार्क लाईफ सायन्सचा आयपीओ येणार – जाणून घ्या खास गोष्टी 

मयूर जगताप Active Pharma Ingredients (API) म्हणजेच सक्रीय औषध घटक बनवणारी ग्लेनमार्क लाईफ सायन्स कंपनी पुढील आठवड्यात आपला आयपीओ घेऊन येत आहे. २७ जुलै ते २९ जुलै या कालावधीत तुम्ही या आयपीओसाठी अप्लाय करू शकता. Anchor Investors ( १० कोटी…
Read More...

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय – बीपीसीएलच्या विक्रीसाठी नियमांत केला बदल 

भारत पेट्रोलियमच्या विक्री प्रक्रियेला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मंजूर करण्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणाचा मार्ग सुलभ होईल असे सरकारला…
Read More...

छोटा पॅकेट, बडा धमाका

मीरा इंडस्ट्रीज नावाच्या एका छोट्या कंपनीने गेल्या आठवडयात लक्ष वेधून घेतले. सुरतमधील ही कंपनी टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी लागणारी यार्न ट्विस्टिंग मशिन्स बनवते. कंपनी आपल्या प्रॉडक्ट्सची मोठ्या प्रमाणात निर्यात करते. कंपनीचे ग्राहक अमेरिका,…
Read More...

वाढत्या सिमेंट मागणीचा लाभार्थी 

करोनामुळे लागू झालेले निर्बंध एकीकडे हळूहळू उठत असताना, मार्केटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर थीम जोर धरताना दिसून येत आहे. या क्षेत्राला पूरक अशी सरकारची धोरणे हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. या थीमचा फायदा होऊ शकेल असा एक शेअर म्हणजे जे के सिमेंट…
Read More...

दारू पिऊ नका पण दारूवर पैसे नक्की लावा 

दारूपासून लांब रहा, दारूच्या आहारी जाऊ नका असे सल्ले आपण लहानापासून ऐकत आलेलो आहोत. बरेचजण त्यानुसार वागतात. अनेकांना दारूचा तिटकारा असतो. पण दारू प्यायली नाही तरी दारूवर लावलेला पैसा वाढणार असेल तर काय हरकत आहे? तयारी असेल तर युनायटेड…
Read More...

आयपीओच आयपीओ – ग्लेनमार्क आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओला सेबीची मान्यता 

गेल्या काही महिन्यांत भारतीय बाजारात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले आहेत तर येणाऱ्या काळात बरेच आयपीओ येणार आहेत. यामध्ये आता ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या दोन कंपन्यांची भर पडली आहे.  सेबीने या दोन कंपन्यांना आपला…
Read More...