ईपीएफ अकाऊंटला आधार कार्ड लिंक करून घ्या, नाहीतर होईल मोठा तोटा 

तुमचे ईपीएफ अकाऊंट आणि आधार कार्ड लिंक नसेल तर आता मोठा फटका बसू शकतो. हे दोन अकाऊंट लिंक्ड असतील तरच तुमची कंपनी तुमचा पीएफ जमा करू शकणार आहे. याची अंमलबजावणी या महिण्यापासून सुरु होत आहे. याबाबत एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने एक…
Read More...

ईव्ही मार्केटची बॅटरी अमर राजा करणार चार्ज

गेले काही महिने भारतात ईव्ही धोरणामुळे फायदा होणाऱ्या कंपन्या चर्चेत आहेत. भारत सरकारचे येणाऱ्या काळातील ईव्ही वाहनांबाबतचे धोरण या कंपन्यांना पूरक असणार आहे. यातली एक कंपनी म्हणजेच अमर राजा बॅटरीज. तिरुपती येथील अमर राजा ग्रुपमधील ही एक…
Read More...

आनंदाची बातमी – आता बँक हॉलिडेच्या दिवशीसुद्धा जमा होणार पगार

देशभरातील नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पगाराच्या दिवशी रविवार असेल किंवा बँक हॉलिडे असेल तरीही पगार जमा होणार आहे. रिझर्व्ह बँकेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार नॅशनल ऑटोमेटेड क्लीअरिंग हाऊस म्हणजेच NACH आता रविवार आणि बँक हॉलिडेजना…
Read More...

३५ कोटी ग्राहक नोव्हेंबर महिन्यात म्हणणार, ‘पेटीएम करो’

येत्या दिवाळीत किंवा त्यानंतर लगेचच पेटीएमचा आयपीओ येणार आहे. साधारणपणे २१ हजार कोटी साईझ असलेला भारतीय बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरेल. त्या पार्श्वभूमीवर पेटीएम आणि त्या कंपनीच्या एकूण सगळ्या पसाऱ्यावर नजर टाकण्याचा हा एक प्रयत्न.…
Read More...

सॉफ्टबँक पुन्हा एकदा फ्लिपकार्टमध्ये पैसा लावणार 

जवळपास तीन वर्षांपूर्वी फ्लिपकार्टमधील आपली गुंतवणूक विकलेला सॉफ्टबँक व्हिजन फंड पुन्हा एकदा या कंपनीत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे.  इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार यावेळी सॉफ्टबँक फ्लिपकार्टमध्ये ६००-७०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक…
Read More...

अजब कारभार – कंपनी तोट्यात, तरी येतोय आयपीओ!

झोमॅटोचं नाव ऐकलं नाही असा माणूस शोधूनही सापडणे मुश्किल आहे. एक वेळ झोमॅटोचा वापर न केलेले सापडतील पण हा शब्द ऐकलाच नाही असा माणूस सापडणे खरोखर अवघड आहे. भारतातील फुडटेक सेक्टरमध्ये २०१८ पासून दरवर्षी सर्वाधिक डाऊनलोड केले जाणारे ऍप म्हणजे…
Read More...

क्रिप्टो करंसीचे व्यवहार करणाऱ्यांना एसबीआय, एचडीएफसीचा इशारा, अकाऊंट करणार ब्लॉक 

तुम्ही जर क्रिप्टो करंसीच्या व्यवहारांसाठी एसबीआय किंवा एचडीएफसीचे बँक अकाऊंट वापरत असाल तर तुमचे अकाऊंट बँकेकडून बंद केले जाऊ शकते. या बँकांकडून आपल्या ग्राहकांना अशा आशयाचे ईमेल पाठवण्यात येत आहेत. यासाठी बँकांकडून रिझर्व्ह बँक ऑफ…
Read More...

कोण म्हणतं मोदी सरकार काही करत नाही? फक्त ३३० रुपयांत सरकार देतेय २ लाखांचं कव्हर

करोनामुळे गेल्या काही महिन्यांत देशभरात थैमान घातले आहे. विशेषतः करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सबंध देशाला मोठा फटका बसला. या लाटेमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे सातत्याने समोर आले आहे. असे असताना सर्वांनाच लाईफ इंश्युरन्स…
Read More...

हरवलेले आधार कार्ड परत मिळवा १० स्टेप्समध्ये, तेही ऑनलाईन 

तुमचे आधार कार्ड हरवले असल्यास अथवा डॅमेज झाले असल्यास आता काळजी करण्याची गरज नाही. नवे आधार मिळवण्यासाठीची प्रक्रिया UIDAI ने अतिशय सोपी केली असून अगदी काही क्लिकमध्येच तुम्ही नवे आधार मिळवू शकता. याबाबत UIDAI ने ट्विट करून माहिती दिली…
Read More...

तुम्ही लस शोधताय, तिकडे ओलाने निम्म्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलंसुद्धा 

एकीकडे सबंध देशात कोव्हीड लसीचा तुटवडा असताना आघाडीची कॅब कंपनी ओला कॅब्ज आपल्या पन्नास टक्के कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचे कोव्हीड लसीकरण केले आहे. याबाबत कंपनीने २६ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले आहे. ओला कॅब्जचे कर्मचारी,…
Read More...