पॉलिसीबाजार IPO ऑन टॉप, सबस्क्रिप्शन साठी गुंतवणूकदारांची गर्दी – वाचा सविस्तर

पॉलिसीबझार आणि पैसाबाजार हे प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या PB फिनटेकच्या पब्लिक इश्यूला 1 नोव्हेंबर रोजी 3.45 कोटी इक्विटी शेअर्सच्या ऑफर साइजनुसार 90.85 लाख इक्विटी शेअर्ससाठी बोली लागल्याने, IPO ला 54 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले. रिटेल…
Read More...

नविन मोबाईल खरेदी करायचाय , फ्लिपकार्टवर मिळतेय भरपूर सूट

सध्या फ्लिपकार्टचे बिग दिवाळी सेल चालू आहे. 3 नोव्हेंबरपर्यंत सेल सुरू राहणार आहे. फ्लिपकार्ट ॲपल आयफोन 12, समसंग गॅलक्सी F42, पोको M2 Pro आणि इतर अनेक स्मार्टफोन्सवर सूट देईल. तुम्हीही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल…
Read More...

स्टँप ड्यूटीची वाढ निष्प्रभ! मुंबईत घर खरेदी जोमात

महाराष्ट्राच्या नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील स्टँप ड्युटी मागे घेतल्यानंतरही, मुंबईत तब्बल 8,576 नवीन युनिट्सची नोंदणी झाली, जी सप्टेंबरच्या तुलनेत 10% जास्त आणि गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या…
Read More...

दिवाळीच्या मुहूर्तावर ट्रेडर्ससाठी महत्वाची अपडेट – वाचा सविस्तर

4 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत एक तासाचा विशेष मुहूर्त ट्रेडिंग असेल. ही वेळ ज्योतिषशास्त्राच्या शुभ मुहूर्तांनुसार निश्चित केली गेली आहे. BSE आणि NSE यांनी सांगितले की ब्लॉक डील सेशन 5.45 ते…
Read More...

‘ ही ‘ कंपनी बनली मोस्ट वॅल्युएबल कंपनी, ॲपल पिछाडीवर

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन जगातील मोस्ट वॅल्युएबल कंपनी म्हणून उदयास आली आहे.ॲपलला मागे टाकून कंपनीने हा टप्पा गाठला आहे. ॲपलला चौथ्या तिमाहीत जागतिक पुरवठा साखळीच्या समस्येमुळे 6 अब्ज डॉलरचा फटका बसला. टॉप बॉस टिम कुक यांनी सांगितले…
Read More...

जिओफोन नेक्स्टसाठी भारी EMI ऑफर, फक्त 1999 मध्ये मिळेल 4G हँडसेट

भारतात जिओफोन नेक्स्टची किंमत जाहीर करण्यात आली आहे. रिलायन्स जिओकडून ग्राहक फक्त 1,999 रुपये भरून 4G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. उर्वरित रक्कम कंपनीच्या EMI योजनेद्वारे भरली जाऊ शकते. रिलायन्स जिओफोन नेक्स्ट इंडियाची किंमत 6499 रुपये…
Read More...

रिअल इस्टेटमध्ये भरभराटी, DLF कडे प्रोजेक्टची रांग – वाचा सविस्तर

रिअल इस्टेट क्षेत्रात नावाजलेले DLF Ltd हे नवीन प्रोजेक्टची एक मजबूत पाइपलाइन म्हणून ओळखले जाते.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार DLF सुमारे 40,000 कोटी रुपयांच्या विक्री क्षमतेसह मिडीयम टर्ममध्ये 35 मिलियन स्क्वेअर फूट क्षेत्र विकसित…
Read More...

दिवाळीचा बोनस लाँग टर्म गुंतवणुकीसाठी वापरताय? तर मग हे वाचाच

सध्या दिवाळीचा मोसम आहे, त्यामूळे बहुतेक पगारदार कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून दिवाळी बोनस मिळतो. बहुतेक कर्मचारी ही रक्कम सणासुदीच्या खरेदीसाठी वापरतात. पण जर ही रक्कम दरवर्षी गुंतवणूक म्हणून गुंतवली गेली तर ती लाँग टर्ममध्ये मोठ्या…
Read More...

SBI कार्डच्या नेट प्रॉफिटमध्ये तब्बल 67% वाढ, मिळवला ‘ इतका ‘ नफा

SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसमध्ये जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कमी तरतुदी आणि इतर उत्पन्नामुळे नेट प्रॉफिटमध्ये 67 टक्के वाढ झाली आहे. तिमाहीत SBI चा नेट प्रॉफिट 345 कोटी रुपये होता, जो मागील वर्षी याच कालावधीत 206 कोटी रुपये होता.…
Read More...

असा असेल मारूती सुझुकीचा नविन प्लॅन,‘ इतके ‘ कोटी गुंतवण्याची तयारी

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ,FY22 साठी आपला भांडवली खर्च (capex) 6,700 कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे तसेच कंपनीने नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. मारुती सुझुकीने आपल्या 15 वर्षांहून अधिक काळात…
Read More...