अरे बापरे!आधीच IPO चा पाऊस आणि आता डायरेक्ट 1 बिलियन डॉलर ची हौस, येतोय हा IPO

फॅबइंडिया(अर्टिसन प्रॉडक्ट आणि लाईफस्टाईल आयटेम विक्रेता) आयपीओद्वारे १ अब्ज डॉलर्स उभारण्याचा विचार करत आहे. कंपनीने सांगितले की, ते वेळोवेळी भांडवला संबंधित विविध पर्यायांचा विचार करत आहेत. बँकर्सकडून देखिल याबाबत सल्ले घेतले जात आहेत.…
Read More...

आयफोनवरची ही भन्नाट ऑफर दवडू नका

१४ संप्टेंबर रोजी ॲपल आपल्या ॲन्युल इव्हेंट मध्ये स्मार्टफोनची नविन जनरेशन लॉन्च करणार आहे. आयफोन १३ सीरीजमध्ये अधिक पॉवरफुल प्रोसेसर, हार्डवेअर अपग्रेड यांसारखे बदल असण्याची अपेक्षा आहे. कंपनीने डिस्काउंट उपलब्ध केल्यामुळे स्मार्टफोन खरेदी…
Read More...

कापड क्षेत्रातून येतोय हा IPO…

कापड क्षेत्रात नावाजलेली कोलकाता येथील हेवीवेट कंपनी, वेदांत फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेडने, IPO द्वारे फंड उभारण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. एका रिपोर्ट मध्ये असे सूचित करण्यात आले होते की IPO सुमारे २,५०० कोटी रुपये…
Read More...

इंडिगो ची चाललीय तयारी! लवकरच घेणार पूर्ण क्षमतेने उड्डाण!

देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो डिसेंबर २०२१ पासून पूर्ण क्षमतेने काम करण्याची योजना आखत आहे, कंपनीने १० सप्टेंबर रोजी एका अहवालात असे म्हटले आहे. ब्लूमबर्गने इंडिगोचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांच्याशी केलेल्या…
Read More...

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख ढकलली पुढे

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ९ सप्टेंबर रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. आयटीआर भरण्याची अंतिम मुदत दुसऱ्यांदा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली. पूर्वी ती जुलै ते सप्टेंबरपर्यंत…
Read More...

झिरोधा ने पण घेतला क्रिप्टो चा धसका…

झिरोधाचे बॉस नितीन कामथ ज्यांच्या डिस्काउंट फी मॉडेलने भारतीय ब्रोकिंग उद्योगात बदल घडवून आणला त्यांना वाटते की पुढील बदल हे पूर्णपणे भिन्न क्षेत्रातून येतील आणि ते क्षेत्र क्रिप्टोकरन्सी असू शकते. कामथ यांनी गुरुवारी ट्वीट मध्ये म्हटले,…
Read More...

घर घेताय तर हे नक्की वाचा! “ह्या” बँकेने कमी केले होम लोनवरील व्याजदर

कोटक महिंद्रा बँकेने ९ सप्टेंबर रोजी जाहीर केले की ते १० सप्टेंबरपासून होमलोनचे दर १५ बेस पॉइंटने कमी करणार आहेत. कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (केएमबीएल) आता ६.६५ टक्के व्याजदराऐवजी ६.५० टक्के व्याजदराने होमलोन देईल. फक्त सणासुदीसाठी ही ऑफर…
Read More...

टर्म इन्शुरन्स बाबत ह्या 10 गोष्टी लक्षात असूद्या.

चूक करणे हा मानवी स्वभाव आहे, परंतु आर्थिक चूक केल्याने तुम्हाला खूप मोठा धोका उद्भवू शकतो. लोकांनी अशीच केलेली एक आर्थिक चूक म्हणजे शेवटच्या क्षणी कर-बचत गुंतवणूक, ते त्यांच्या विम्याच्या गरजा चुकीच्या पद्धतीने कव्हर करतात. लोक त्यांच्या…
Read More...

अबब! एफएमसीजीमध्ये पगाराची कोटीच्या कोटी उड्डाणे

नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी सुरेश नारायणन हे एचयूएलचे सीएमडी संजीव मेहता यांना मागे टाकून भारतातील एफएमसीजी उद्योगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले आहेत. CY2020 साठी नेस्लेच्या वार्षिक अहवालानुसार नारायणन यांनी एकूण 17.19 कोटी रुपये…
Read More...

IRCTC भारतात पहिल्यांदाच आणतेय कॉर्डेलिया क्रूझ!

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) १८ सप्टेंबरपासून भारतातील पहिले स्वदेशी क्रूझ लाइनर सुरू करेल, असे रेल्वे पीएसयूने सांगितले. कॉर्डेलिया क्रूझ या खाजगी कंपनीशी करार करून IRCTC १८ सप्टेंबरपासून पहिली क्रूझ सुरू करेल…
Read More...