इंस्टाग्राम आणतेय ‘ हे ‘ नविन फिचर, वाचा सविस्तर

नुकत्याच आलेल्या नवीन अपडेटनुसार इंस्टाग्राम डेस्कटॉपवर पोस्ट तयार करण्यासाठी अलो करेल. कंपनीने काही महिन्यांपूर्वी सदर फिचरची चाचणी केली होती, पण आता सदर प्लॅटफॉर्मने सांगितले की, युजर्स 21 ऑक्टोबरपासून वेबवरून पोस्ट करू शकतील. दरम्यान…
Read More...

अंदाज ठरले साफ चुकीचे! ‘ ह्या ‘ कंपनीचा Q2 रिझल्ट जाहीर

एशियन पेंट्सने आज संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 28 टक्क्यांची घट नोंदवून 595.96 कोटी रुपये नफा प्राप्त केला आहे, जे विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे. तिमाहीत एशियन पेंट उत्पादकाची एकत्रित कमाई 32.6 टक्क्यांनी वाढून…
Read More...

चला अजून एक IPO येणार! ‘ ही ‘ फर्म आहे तयारीत

नॅशनल मार्केट्स वॉचडॉग सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) पॉलिसी बाजार फिनटेकला त्यांचा पब्लिक इश्यू जारी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. 6,017.5 कोटी रुपयांच्या IPO मध्ये 3,750 कोटी रुपयांच्या शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि…
Read More...

‘ ह्या ‘ तीन कंपन्या करताय बोनस शेअर्स इश्यूचा विचार, वाचा सविस्तर

इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX) ने मंगळवारी बोनस शेअर्स जारी करण्याच्या आपल्या योजनांची घोषणा केली, ज्याचा 21 ऑक्टोबरच्या बोर्ड बैठकीत विचार केला जाईल. त्याचप्रमाणे, MPS लिमिटेडने देखील बोनस शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी…
Read More...

महिंद्रा XUV 700 ची विक्री जोमात, विकल्या ‘ इतक्या ‘ गाड्या फक्त 14 दिवसात

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने दावा केला की, लॉन्च झाल्यापासून दोन आठवड्यांत XUV700 साठी एकूण 65,000 बुकिंग झाल्या आहेत. वाहनाची वितरण प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी तसेच अल्गोरिदम आधारित प्रक्रिया तयार करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी…
Read More...

जुबिलेंट फूडवर्क्सचा Q2 रिझल्ट जाहीर, जाणून घ्या नफ्या-तोट्याचा हिशोब

जुबिलेंट फूडवर्क्सने आज संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 58 टक्क्यांनी वाढ करून एकूण 121.5 कोटी नफा मिळवला, जो विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. कंपनीने एकूण कामकाजातून मिळणाऱ्या उत्पन्नात 36.6 टक्के वाढ नोंदवली. त्यांनी 1100.7 कोटी…
Read More...

RBI ने ‘ ह्या ‘ फर्मला ठोठावला 1 कोटीचा दंड, ‘ हे ‘ आहे नेमके कारण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 20 ऑक्टोबर रोजी म्हटले आहे की, बँकेने, उल्लंघनांसाठी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर एक कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. आरबीआयने एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, सदर उल्लंघन हे पेमेंट अँड सेटलमेंट…
Read More...

…तरच बिझनेस करता येईल, टेस्लाचे थेट मोदींना साकडे

सूत्रांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनूसार, टेस्ला कंपनीने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला, इलेक्ट्रिक वाहने बाजारात येण्यापूर्वी आयात कर कमी करण्याची विनंती केली आहे. टेस्ला या वर्षी भारतात आयात केलेल्या गाड्यांची विक्री…
Read More...

रिलायन्स काही थांबेना! आणखी एका कंपनीत उचलला ५२% स्टेक

रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने 19 ऑक्टोबर रोजी जाहीर केले की, त्यांनी रितिका प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 52 टक्के इक्विटी स्टेक विकत घेतला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने खाजगी इक्विटी फर्म एव्हरस्टोन ग्रुपचा सदर कंपनीतील 35 टक्के स्टेक विकत घेऊन…
Read More...

बिग बुलची नवी चाल, ‘ह्या ‘ कंपन्यांतील स्टेक केले कमी

भारताचे नावाजलेले गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स) मधून एक्झिट घेतली आहे, तसेच पोर्टफोलिओमधील इतर तीन कंपन्यांमध्येसुद्धा त्यांनी स्टेक कमी केले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या…
Read More...