Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर
BPCL उभारणार ग्रीन हायड्रोजन प्लांट – वाचा सविस्तर माहिती
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) लवकरच देशातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट तयार करण्यासाठी 20 MW क्षमतेच्या इलेक्ट्रोलायझरसाठी निविदा काढणार आहे. सदर निविदेचे मुख्य कारण म्हणजे 2040 पर्यंत त्यांच्या एकूण ऑपरेशनसाठी झीरो इमिशन साध्य…
Read More...
Read More...
डॉलर्स वधारला, रुपया कोसळला! 16 पैशांनी रुपयाची घसरण
देशांतर्गत इक्विटी बाजारातील अमेरिकन डॉलरने आपल्या एकूण किंमतीत वाढ नोंदवली. भारतीय रुपया मंगळवारी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 16 पैशांनी घसरत 74.55 वर पोहोचला.
आंतरबँक परकीय चलनात, रुपया 74.48 च्या कमकुवत नोटवर…
Read More...
Read More...
एअरटेल सोबत VI ने देखील केली दरवाढ, ‘हे’ आहे मुख्य कारण
टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) प्रीपेड युझर्ससाठी 20-25 टक्क्यांनी टॅरिफ प्लॅन वाढवणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या फायलींगमध्ये कंपनीने सांगितले की, सदर टॅरिफ वाढ 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होईल.
सदर नवीन योजना…
Read More...
Read More...
फ्लिपकार्ट आणि हेल्थ सेक्टरमधील गुंतवणूक, व्यवसाय वाढीसाठी मिळणार चालना
ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी फ्लिपकार्ट ग्रुपने फ्लिपकार्ट हेल्थ+ लाँच करून आरोग्य सेवा क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून, कंपनीने सस्तासुंदर मार्केटप्लॅस लिमिटेडमध्ये बहुसंख्य वाटा मिळविण्यासाठी निश्चित करारांवर स्वाक्षरी…
Read More...
Read More...
रिलायन्स आणि सौदी अरामको यांच्यात परस्पर संमतीने झाला ‘हा’ निर्णय
रिलायन्स आपल्या व्यवसायात दिवसेंदिवस वाढ करत आहे. कंपनी यासाठी विविध योजना देखील राबवत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने सांगितले की, ते ऑईल-टू-केमिकल्स (O2C) व्यवसायाला कंपनीच्या मुख्य व्यवसायाच्या पोर्टफोलिओ विकासासाठी वेगळ्या…
Read More...
Read More...
तब्बल 1100 कोटी रकमेची सरकारी मालमत्ता विकणार केंद्र सरकार – वाचा सविस्तर
DIPAM वेबसाइटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांनुसार, सरकारने सरकारी दूरसंचार कंपन्या MTNL आणि BSNL च्या रिअल इस्टेट मालमत्तांची सुमारे 1,100 कोटी रुपयांच्या राखीव किंमतीवर विक्रीसाठी यादी केली आहे.
हैदराबाद, चंदीगड, भावनगर आणि कोलकाता येथे…
Read More...
Read More...
उत्तर प्रदेशातील ‘या’ मोठया प्रोजेक्टसाठी SAIL ने केला होता 50000 टन स्टील पुरवठा
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ( SAIL ) ने बुधवारी सांगितले की, त्यांनी उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेसाठी सुमारे 50,000 टन स्टीलचा पुरवठा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पूर्व उत्तर प्रदेशातील लखनौ ते गाझीपूरला…
Read More...
Read More...
क्रिप्टोकरन्सीबाबत केंद्र सरकारच धोरण अडकल टॅक्सवर, वाचा एका क्लिकवर
भारतात क्रिप्टोकरन्सी येणार की नाही याच उत्तर सध्या तरी अनुत्तरित आहे,परंतु लवकरच यावर सकारात्मक चर्चा घडू शकते असा विश्वास गुंतवणुकदारांना आहे.
महसूल विभागाचे सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सी कर कक्षेत…
Read More...
Read More...
इंडिगो एअरलाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘ही’ सुविधा पुन्हा केली जाणार उपलब्ध
कोविडमुळे हवाई वाहतूक क्षेत्रावर सरकारने बरेच बंधन लादले होते. कोविडची लाट सध्या ओसरत असल्यामुळे बरेचसे निर्बंध आता दूर केले जात आहे.
एअरलाइन कंपनी इंडिगो कंपनी 2 तासांपेक्षा कमी कालावधीच्या फ्लाइटसाठी ऑन-बोर्ड जेवण सेवा पुन्हा सुरू…
Read More...
Read More...
या कंपन्या फसल्या अमेझॉन-फ्युचर रिटेल वादात – वाचा सविस्तर
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये फ्युचर रिटेल आणि अमेझॉनमधील वाद भरपूर गाजत आहे. सदर प्रकरण कोर्टात दाखल आहे आणि कंपन्यांत पत्रव्यवहार देखील सुरू आहे.
फ्युचर रिटेलच्या स्वतंत्र संचालकांनी पाठवलेल्या दुसऱ्या पत्रानुसार फ्युचर रिटेलचे प्रमोटी गूगल,…
Read More...
Read More...