Browsing Category

पर्सनल फायनान्स

सणासुदीत महिंद्रा ग्राहकांना देतेय भारी ऑफर, वाचा काय आहे ऑफर

देशातील आघाडीची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेसने 13 ऑक्टोबर रोजी 'शुभ उत्सव' सुरू करण्याची घोषणा केली आहे. वाहन कर्जबाबतीत ही ऑफर उपलब्ध असेल. महिंद्रा फायनान्सने एका निवेदनात म्हटले…
Read More...

देखो! देखो! ‘कारदेखो’, 1.2 बिलियन गुंतवून बनले युनिकॉर्न

गाड्यांसाठी विक्रीचा प्लॅटफॉर्म असलेल्या ‘कारदेखो' ने 13 ऑक्टोबर रोजी सांगितले की, त्यांनी इक्विटी आणि कर्जाच्या एकूण निधीत 250 मिलियन डॉलर्स उभारले असून, त्याचे एकूण मूल्य 1.2 अब्ज डॉलर्स असेल. ज्यामुळे ते पुढच्या वर्षी स्टॉक मार्केटमध्ये…
Read More...

RBI ने ‘ह्या’ दोन फर्मना दिलं SFB ग्रँट, लवकरच सुरु होईल सेवा

भारतीय रिझर्व्ह बँकेने 10 ऑक्टोबर रोजी सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (सेंट्रम) आणि रेझिलिएंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (भारतपे) यांच्या कनकन्सोर्टियमला स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना जारी केला आहे. सदर संस्था पंजाब आणि…
Read More...

तब्बल 1 अब्ज वेळा डाऊनलोड, ‘हे’ प्लॅटफॉर्म पोहचले शिखरावर

व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म MX प्लेयरने 12 ऑक्टोबर रोजी सांगितले की, त्यांनी गूगल प्ले स्टोअरवर 1 अब्ज डाउनलोड चा आकडा ओलांडला आहे आणि जगभरातील हा टप्पा गाठलेल्या ॲप्सच्या एलिट क्लबमध्ये सामील झाले आहे. 2011 मध्ये व्हिडिओ प्लेबॅक ॲप…
Read More...

रिलायंस घेणार आता ‘गॅप’ चे माप, लवकरच अधिकृत करार होण्याची शक्यता

रिलायन्स रिटेल, अमेरिकन फॅशन ब्रँड गॅपची फ्रँचायजी होण्याचा निर्णय घेत आहे. काही महिन्यांपासून रिलायन्स आणि गॅप यांची चर्चा सुरु होती. रिलायन्स रिटेल भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व गॅप उत्पादनांच्या 100% निर्मितीसाठी मोठी सवलत मिळवण्यात…
Read More...

भारीच की! तब्बल आठ मिलियन ऑर्डर्स, फक्त आठ दिवसात, वाचा सविस्तर

फॅशन ई-टेलर मिंत्राने आपल्या आठ दिवसांच्या बिग फॅशन फेस्टिव्हलमध्ये 8 कोटी ऑर्डर मिळवल्या आहेत, ज्यामध्ये जवळजवळ निम्मी मागणी ही लहान शहरांमधून येत आहे. पाश्चिमात्य पोशाखांमध्ये विक्री वाढली आहे. सिलचर, पंचकुला, भागलपूर, भुवनेश्वर,…
Read More...

ITR भरला पण रिफंड नाही भेटला, ‘अस’ करा नेमक स्टेटस चेक

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने(सीबीडीटी) एप्रिल 2021 आणि ऑक्टोबर 2021 दरम्यान 53.54 लाख करदात्याना 82,229 कोटी परतावा जारी केला आहे. जर तुम्ही तुमच्या कर परतावा मिळण्याच्या प्रतीक्षेत असाल तर खालील माहिती जाणून घ्या. आयकर परताव्याच्या…
Read More...

नविन घर घ्यायचय? तर होमलोनमध्ये ‘ही’ बँक देतेय भारी सूट

बँक ऑफ बडोदा ने 7 ऑक्टोबर रोजी आपल्या होमलोन दरात 25 बेसिस पॉइंट (बीपीएस) कमी करून 6.50 टक्के करण्याची घोषणा केली. सणासुदीच्या काळात ग्राहकांना घर खरेदी करणे अधिक सोईस्कर करण्यासाठी सुधारित दर ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहतील असे बँकेने…
Read More...

‘ह्या’ सात गोष्टी टाळा अन् SIP तून भरघोस लाभ मिळवा

आपल्या एसआयपी गुंतवणूकीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आपण टाळू शकणाऱ्या काही चुका आपण पाहूया. 1. अवास्तव ध्येये सेट करणे. बहुतांश गुंतवणूकदारांनी केलेली एक सामान्य चूक म्हणजे ते अवास्तव ध्येय ठेवतात, परंतू ते कधीकधी पूर्ण होत नाही.…
Read More...

फॉर्डची जागा घेणार टाटा, लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स फोर्ड कंपनीची तामिळनाडू आणि गुजरातमधील युनिट्स खरेदी करण्यासाठी फोर्डशी चर्चा करत आहे. जर हा व्यवहार पूर्ण झाला, तर फोर्ड कंपनीकडून टाटा मोटर्सची ही दुसरी ॲसेट खरेदी असेल. याअगोदर मार्च 2008…
Read More...