पैसापाणी विकली स्टॉक – सन टीव्ही

Weekly Stock Analysis Series

टेक्निकल ॲनालिसिस
सन टीव्ही डेली चार्ट वर तसेच विकली चार्टवर ब्रेक आऊट लेव्हलच्या जवळ आहे.

विकली चार्ट

कंपनीचा शेअर २०१८ पासून डाऊन ट्रेंडवर आहे. विकली चार्टवर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केला आहे. मागील काही दिवसात व्हाॅल्युम पण चांगला दिसत आहे.
जर येत्या आठवड्यात शेअरने ब्रेक आऊट दिला तर आपल्याला शोल्डरची जेवढी उंची आहे तेवढी मुव्ह पहायला मिळू शकते.
शोल्डरची उंची पाहता येणाऱ्या काही महिन्यांत आपल्याला शेअरची किंमत ८०० ते ९०० या दरम्यान पहायला मिळू शकते.

त्याच बरोबर कंपनी जवळ जवळ डेट फ्री आहे. प्रमोटर्सकडे ७५% शेअर्स आहेत आणि कंपनीकडे ६८५७ कोटी एवढी कॅश आहे.

Comments are closed.