पैसापाणी विकली स्टॉक – ओएनजीसी

Weekly Stock Analysis Series

टेक्निकल ॲनालिसिस
ओएनजीसीने डेली चार्ट वर तसेच विकली चार्ट वर ब्रेक आऊट दिला आहे. या दोन्ही चार्ट बद्दल माहिती घेऊ

विकली चार्ट:-

कंपनीच्या शेअरने मागील ४ वर्षाचा डाऊन ट्रेंड तोडत ब्रेक आऊट दिला आहे. तसेच चार्ट वर ब्रेक आऊटच्या वेळेस व्हाॅल्युम पण चांगला दिसत आहे.

त्याचबरोबर शेअरच्या किंमतीने १२० च्या जवळ असलेला स्ट्रॉंग रेझिसस्टन्स सुद्धा तोडला आहे.

डेली चार्ट:-

कंपनीच्या डेली चार्ट वर कप आणि हॅण्डल पॅटर्न तयार झालेला दिसत आहे. कपची उंची पाहता शेअरची किंमत १४५+ जाऊ शकते. दिलेला ब्रेक आऊट रिटेस्ट सुद्धा करू शकतो. चार्ट मध्ये दिलेली कप आणि हॅण्डल ची नेकलाईन ही चांगला सपोर्ट ठरू शकते.

Comments are closed.