Browsing Tag

पैसापाणी

टर्म इन्शुरन्स बाबत ह्या 10 गोष्टी लक्षात असूद्या.

चूक करणे हा मानवी स्वभाव आहे, परंतु आर्थिक चूक केल्याने तुम्हाला खूप मोठा धोका उद्भवू शकतो. लोकांनी अशीच केलेली एक आर्थिक चूक म्हणजे शेवटच्या क्षणी कर-बचत गुंतवणूक, ते त्यांच्या विम्याच्या गरजा चुकीच्या पद्धतीने कव्हर करतात. लोक त्यांच्या…
Read More...

अबब! एफएमसीजीमध्ये पगाराची कोटीच्या कोटी उड्डाणे

नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी सुरेश नारायणन हे एचयूएलचे सीएमडी संजीव मेहता यांना मागे टाकून भारतातील एफएमसीजी उद्योगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले आहेत. CY2020 साठी नेस्लेच्या वार्षिक अहवालानुसार नारायणन यांनी एकूण 17.19 कोटी रुपये…
Read More...

IRCTC भारतात पहिल्यांदाच आणतेय कॉर्डेलिया क्रूझ!

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) १८ सप्टेंबरपासून भारतातील पहिले स्वदेशी क्रूझ लाइनर सुरू करेल, असे रेल्वे पीएसयूने सांगितले. कॉर्डेलिया क्रूझ या खाजगी कंपनीशी करार करून IRCTC १८ सप्टेंबरपासून पहिली क्रूझ सुरू करेल…
Read More...

ITR भरत असाल तर गोड बातमी,दंडाची रक्कम निम्म्याने कमी!

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी, आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२१ आहे (कोविड मुळे ती ३१ जुलै २०२१ च्या नेहमीच्या मुदतीपासून वाढवण्यात आली होती). गेल्या वर्षापर्यंत जर एखाद्या करदात्याने आयटीआर मुदतीत भरला नसेल तर त्याला…
Read More...

ऑटोमॅटिव्ह क्षेत्रातून येतोय “हा” IPO! संस्थेचे कर्मचारी असाल तर मिळेल सवलत

बेंळुरूस्थित ऑटो-कॉम्पोनेंट निर्माता कंपनी संसेरा इंजिनिअरिंग १४ सप्टेंबर रोजी आपला IPO सुरू करेल, आणि १६ सप्टेंबरला तो बंद केला जाईल. मर्चंट बँकर्सशी सल्लामसलत केल्यानंतर कंपनीने ७३४-७४४ रुपये प्रति इक्विटी शेअरची किंमत निश्चित केली…
Read More...

अरे बापरे ग्रेडअप आणि बायजूस ची झाली युती! लवकरच IPO ची ही तयारी…

Ed-Tech प्लेअर बायजूसने ७ सप्टेंबर रोजी सांगितले की, ऑनलाइन होणाऱ्या परीक्षामध्ये कंपनीचे स्थान बळकट करण्यासाठी कंपनीने ऑनलाइन परीक्षेची तयारी करुन घेणारे प्लॅटफॉर्म ग्रेडअप खरेदी केले आहे. ही खरेदी बायजूस ला ग्रेडअपच्या विद्यार्थ्यांपर्यंत…
Read More...

गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर येतोय जिओ फोन… पहा काय आहेत फिचर्स…

मार्केटमध्ये तेजीत असणारी आणि टेलिकॉम क्षेत्रातील नामंकित कंपनी जिओ लवकरच जिओफोन नेक्स्ट हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. जिओफोन नेक्स्ट हा पूर्णपणे अद्ययावत आणि वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन आहे, जो गूगल आणि जिओ या दोन्ही ॲप्लिकेशन ला फॉलो…
Read More...

आणखी एक आयपीओ… हेल्थ सेक्टर मधील ही जायंट कंपनी आणतेय आयपीओ

सर्जिकल, पोस्ट- सर्जिकल आणि क्रॉनिक केअरमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणारी हेल्थियम मेडटेक या जागतिक मेडटेक कंपनीने IPO द्वारे निधी उभारण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. पब्लिक…
Read More...

एअर इंडिया आणि २५० कोटींचा रिफंड! पाहा काय आहे नेमकं प्रकरण

मागिल दोन वर्षांत कोविड मुळे हवाई वाहतूकीस खूप अडचणीचा सामना करावा लागला, त्यात भारताच्या एअर इंडियाचाही समावेश आहे. कोविड मध्ये रद्द झालेल्या उड्डाणांशी संबंधित सुमारे २५० कोटी रुपये परतावा अद्याप एअर इंडियाकडे प्रलंबित आहे, कंपनीने…
Read More...

अरे बापरे! लोकसंख्या १२५ कोटी आणि आधारच प्रमाणीकरण १४६ कोटी.. पाहा हिशोब!

केंद्र सरकार द्वारे अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात, परंतू कोविड महामारीत लोकांकडून योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण कमी झाले होते. दरम्यान कोविड ची दुसरी लाट ओसरल्यानंतर लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी…
Read More...