Browsing Tag

टाटा

विवो IPL ऐवजी आता म्हणायच टाटा IPL, का? वाचा सविस्तर

इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे टायटल स्पॉन्सर पुढील वर्षापासून टाटा ग्रुप द्वारे चीनी स्मार्टफोन कंपनी Vivo ची जागा घेणार आहे. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी मंगळवारी 11 जानेवारी रोजी एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. ब्रिजेश…
Read More...

सेमीकंडक्टर चिपची कमतरता ऑटो कंपन्यांच्या मानगुटीवरील भूत,कंपन्या लढवताय ‘अशी’ शक्कल

सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या ऑटो कंपन्या सध्या अडचणीत सापडलेल्या आहेत. यावर उपाय म्हणून बऱ्याच कंपन्या नविन पर्यायाचा विचार करत आहे. यासाठी उपाय म्हणून ऑटो कंपन्यानी प्रति वाहन चिपचा वापर कमी करणे किंवा कमी प्रमाणत चिप…
Read More...

टाटा ग्रूपच्या ‘या’ फर्मने राईट इश्यूबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय – वाचा सविस्तर

टाटा ग्रूप सध्या आपल्या हॉस्पिटॅलिटी सेवामध्ये लक्ष घालत आहे. फर्म याचाच एक भाग म्हणून यासंबधित शेअर्समध्ये राईट इश्यूबाबत धोरण जाहीर करत आहे. टाटा ग्रुपची हॉस्पिटॅलिटी फर्म, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ने मंगळवारी असे सांगितले…
Read More...

फॉर्डची जागा घेणार टाटा, लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स फोर्ड कंपनीची तामिळनाडू आणि गुजरातमधील युनिट्स खरेदी करण्यासाठी फोर्डशी चर्चा करत आहे. जर हा व्यवहार पूर्ण झाला, तर फोर्ड कंपनीकडून टाटा मोटर्सची ही दुसरी ॲसेट खरेदी असेल. याअगोदर मार्च 2008…
Read More...

टाटा आणि एअरबस करणार लष्करासाठी एअरक्राफ्ट, झाला ऐतिहासिक करार

टाटा आणि एअरबसने हवाई दलाकरीता एकूण 56 C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मितीसाठी 22,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. ही आजपर्यंतची खाजगी प्रोडक्शनला मिळालेली सर्वात मोठी लष्करी ऑर्डर आहे. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एका…
Read More...

ना ह्युंदाई, ना किया, ना टाटा, आता आली फोक्सवॅगनची नवी गाडी

जर्मन ब्रँड फोक्सवॅगनची नवी एसयूव्ही Taigun भारतात लॉन्च करण्यात आली आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपये पासून सुरू होते, तर कारच्या टॉप-एंड व्हर्जनची किंमत 17.49 लाख रुपये आहे.ही कार ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि टाटा हॅरियर…
Read More...

डिजिटल लोन ऑफरींग मध्येही असणार आता ‘ टाटा चा वाटा ‘

टाटा कॅपिटलने 'लोन अगेंस्ट म्युच्युअल फंड' ही ऑफर लॉन्च केली आहे. ही पहिलीच एंड -टू -एंड डिजिटल ऑफर आहे, ज्याद्वारे ग्राहकांना 5 लाखापासून 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेता येईल. टाटा कॅपिटलने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, डिजिटल लोन…
Read More...

फार्मईझी बनली भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन फार्मसी

भारतातील रिटेल फार्मसी क्षेत्रातील कंपनी फार्मईझीने नुकतीच आपली स्पर्धक कंपनी मेडलाईफला विकत घेतले. या डीलमुळे फार्मईझीने भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन फार्मसी बनण्याचा मान मिळवला आहे. रिलायन्स, टाटा, अमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्या या…
Read More...

रिलायन्सची गुंतवणूक असलेल्या या शेअरने २०२१ मध्ये ६५% रिटर्न दिलाय..आता वाटचाल कशी असेल?

काही दिवसांपूर्वी आम्ही एचएफसीएल स्टॉकबद्दल ट्विट केले होते. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्सच्या टेलिकॉम डिपार्टमेंटने 5G टेक्नॉलॉजी आणि स्पेक्ट्रमच्या ट्रायल्सला मान्यता दिल्याचे हे वृत्त होते. याचा फायदा होणाऱ्या…
Read More...