Browsing Tag

fmcg

हिंदुस्थान में तो बस फॉग चलता है

गेले जवळपास दशकभर भारतात गल्लीबोळात कुणालाही "क्या चल रहा है?" असं विचारलं तर त्याच उत्तर "फॉग चल रहा है" असंच असतं. अगदी मजेत का होईना ज्येष्ठही या टॅगलाईनचा वापर करताना दिसतात. फॉग ह्या ब्रँडने आपल्या ग्राहकांच्या हृदयात स्थान कसे मिळवले?…
Read More...

‘ ह्या ‘ कारणासाठी मीशोने उभारला 570 मिलियन डॉलर इतका निधी

सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म Meesho ने फिडेलिटी मॅनेजमेंट आणि बी कॅपिटल यांच्या नेतृत्वातील एफ सीरिज राऊंड साठी, 570 मिलियन डॉलर उभारले आहेत. भारतीय स्टार्टअप साठी ही एक महत्वाची गोष्ट आहे. विद्यमान गुंतवणूकदार प्रोसस व्हेंचर्स, सॉफ्टबँक…
Read More...

धुमश्चक्री! मॅरिको आणि डाबर मध्ये होणार तुंबळ धुमश्चक्री, ‘हे’ आहे कारण

FMCG कंपनी मॅरिकोने आपल्या आयुर्वेदिक ब्रॅण्ड सफोला इम्यूनिवेदा अंतर्गत नवीन च्यवनप्राश रेंज लॉन्च केली आहे. कंपनीचे ह्या सेगमेंट मधील दुसरे उत्पादन आहे. संजय मिश्रा, सीओओ, मॅरिको यांनी एका प्रेस नोटमध्ये प्रोडक्ट लाँचची घोषणा केली.…
Read More...

झोमॅटोच्या फाऊंडर्समध्ये वादाची ठिणगी? एकाने दिला राजीनामा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार झोमॅटो फूड टेक प्लॅटफॉर्मचे सीओओ गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५ साली झोमॅटो मध्ये सामील झालेल्या गुप्ता यांची २०१८ मध्ये सीओओ आणि २०१९ मध्ये संस्थापक म्हणून पदोन्नती झाली होती.…
Read More...

‘हिट पासून गूड नाईट पर्यंत’ ब्रँड पुरवणारी ही कंपनी वाढवतेय आपला विस्तार!

कंपनी ऑफिसियल कडून मिळालेल्या माहितीनुसार, एफएमसीजी कंपनी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) चालू आर्थिक वर्षात दुहेरी आकड्यात वाढीचा विचार करत आहे. गोदरेज ग्रूपच्या फर्मने ई-कॉमर्ससारख्या नवीन युगात अनेक उपक्रम घेतले आहेत.…
Read More...

अबब! एफएमसीजीमध्ये पगाराची कोटीच्या कोटी उड्डाणे

नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी सुरेश नारायणन हे एचयूएलचे सीएमडी संजीव मेहता यांना मागे टाकून भारतातील एफएमसीजी उद्योगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले आहेत. CY2020 साठी नेस्लेच्या वार्षिक अहवालानुसार नारायणन यांनी एकूण 17.19 कोटी रुपये…
Read More...

UK मध्ये होणार हिमालया वॉटर लाँच!

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (टीसीपीएल) ने मंगळवारी सांगितले की, त्यांनी आपला वॉटर पोर्टफोलिओ यूकेच्या मार्केटमध्ये विस्तारित करण्याचा विचार केला आहे. यूके मध्ये टीसीपीएलचा हा पहिला मिनरल वॉटर (हिमालया वॉटर) ब्रँड असेल. सुरुवातीला,…
Read More...