Browsing Tag

ipoalert

एलआयसीचा नफा काय सांगतो?

आयपीओ येणार येणार म्हणून चर्चेत असलेल्या एलआयसीने नुकतेच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत एलआयसीला २३५ कोटींचा नफा झाला आहे. हाच नफा आर्थिक वर्ष २०२१ च्या तिमाहीत ९४ लाख रुपये होता. हा प्रॉफिट इतका का वाढला? एलआयसीने…
Read More...

CMS Info system IPO आज झाला लिस्ट – वाचा सविस्तर बातमी

CMS Info Systems Limited (CMS) 21 डिसेंबर रोजी 1,100 कोटी रुपयांचा पब्लिक इश्यू जारी करेल. ही ऑफर गुरुवारी बंद होईल. 31 मार्च 2021 पर्यंतच्या एटीएम पॉइंटच्या संख्येवर आधारित CMS ही जगभरातील सर्वात मोठ्या एटीएम कॅश मॅनेजमेंट कंपनींपैकी एक…
Read More...

फक्त पेटीएम नाही तर ‘हे’ IPO देखील लिस्टिंगवेळी कोसळले जोरात – वाचा सविस्तर

काल स्टॉक मार्केटमध्ये पेटीएम IPO लिस्टिंग झाला. दरम्यान हा स्टॉक पहिल्याच दिवशी 27.25 टक्के क्रॅश झाला होता, जो लिस्टिंगच्या दिवशी कोणत्याही स्क्रिपसाठी या दशकातील सर्वात मोठी घसरण होती. याशिवाय, BSE वर 1,955 च्या प्री-ओपनिंग किमतीच्या…
Read More...

एकीकडे IPO चा धुराळा तर दुसरीकडे सेबीचे कडक नियम – वाचा सविस्तर

मार्केटमध्ये IPO चा ओघ सुरूच आहे. रोज IPO बाबत अपडेट येत असतात. दरम्यान आता IPO बाबत सेबी काही नियम लागू करत आहे. सेबीने IPO द्वारे उभी केलेली रोख रक्कम कंपन्या कशी खर्च करू शकतात यासाठी नियम कडक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सेबीने या…
Read More...

भारीच की! अजून एक IPO येणार, गुंतवणूकदारांनो लागा तयारीला

विविध प्रकारचे कापड उत्पादने निर्माण करणारी कंपनी गो फॅशन IPO आणण्याची तयारी करत आहे.यासाठी कंपनीने किंमत बँड देखील ठरवले आहेत. गो फॅशनने त्यांच्या 1,014 कोटीच्या IPO साठी 655-690 प्रति शेअरची किंमत निश्चित केली आहे. IPO सबस्क्रिप्शनसाठी…
Read More...

सिगाची इंडस्ट्रीजची तुफान एन्ट्री! तब्बल ‘इतक्या’ प्रीमियमवर स्टॉक झाला ओपन

सिगाची इंडस्ट्रीजने आज मार्केटमध्ये 252.76 टक्के प्रीमियमसह ट्रेड सुरू केला. BSE वर 163 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत शेअर 575 रुपयांवर उघडला गेला. लिस्टिंग तसेच ग्रे मार्केट प्रीमियमने इश्यू किमतीपेक्षा किमान 100 टक्के लिस्टिंग…
Read More...

पॉलिसीबाजार IPO ऑन टॉप, सबस्क्रिप्शन साठी गुंतवणूकदारांची गर्दी – वाचा सविस्तर

पॉलिसीबझार आणि पैसाबाजार हे प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या PB फिनटेकच्या पब्लिक इश्यूला 1 नोव्हेंबर रोजी 3.45 कोटी इक्विटी शेअर्सच्या ऑफर साइजनुसार 90.85 लाख इक्विटी शेअर्ससाठी बोली लागल्याने, IPO ला 54 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले. रिटेल…
Read More...

‘ ह्या ‘ कंपन्यांच्या IPO ला सेबीकडून हिरवा कंदिल – वाचा सविस्तर

सेबीने गेल्या आठवड्यात सात IPO ना मंजूरी दिली आहे. चला तर पाहूया कोणते आहेत हे IPO? पेटीएम,पॉलिसीबाझार, ESAF स्मॉल फायनान्स बँक, आनंद राठी वेल्थ, टार्सन्स प्रॉडक्ट्स, सॅफायर फूड्स आणि एचपी अॅडेसिव्ह्स या IPO ना सेबीने मंजुरी दिली आहे.…
Read More...

अजून एक IPO झाला लाँच! प्राइज बँड, इश्यू साइझबद्दल – वाचा सविस्तर

ऑनलाइन प्लॅटफॉर्म पॉलिसीबझारने त्यांच्या IPO साठी 940-980 प्रती शेअरची किंमत सेट केली आहे. याआधी मंगळवारी फर्मने सांगितले की, त्यांचा IPO 1 नोव्हेंबरला ओपन होइल आणि 3 नोव्हेंबरला बंद होईल. फर्म 15 नोव्हेंबरला लिस्टिंग करण्याची योजना आखत…
Read More...

लागा तयारीला! पेटीएम IPO येण्याची तारीख जाहीर

पेमेंट फर्म पेटीएम 8 नोव्हेंबर रोजी आपला IPO सबस्क्रिप्शनसाठी उघडेल, जो 10 नोव्हेंबर रोजी बंद होईल. फर्मची 18 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजेसवर लिस्टिंग करण्याची योजना आहे. फर्मने आपल्या IPO चा आकार 16,600 कोटींवरून 18,300 कोटी इतका केला आहे.…
Read More...