Browsing Tag

ipoalert

‘ ह्या ‘ ऑनलाईन लर्निग फर्मला गाठायचाय 4 बिलियन डॉलर्सचा टप्पा, अमेरिकेत आणलाय IPO

कोविड दरम्यान ऑनलाइन शिक्षणाची मागणी वाढल्यामुळे यूडेमी गेल्या 18 महिन्यांत झपाट्याने वाढली आहे. फर्मने न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या IPO साठी काही अटी निश्चित केल्या आहेत. फर्मने शेअर विक्रीतून 4 अब्ज डॉलरपर्यंत मूल्यांकनाचे लक्ष्य ठेवले आहे.…
Read More...

चला अजून एक IPO येणार! ‘ ही ‘ फर्म आहे तयारीत

नॅशनल मार्केट्स वॉचडॉग सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) पॉलिसी बाजार फिनटेकला त्यांचा पब्लिक इश्यू जारी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. 6,017.5 कोटी रुपयांच्या IPO मध्ये 3,750 कोटी रुपयांच्या शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि…
Read More...

LIC IPO साठी ‘ ही ‘ आहे मुख्य अडचण, अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सरकार लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा IPO पुढील मार्चपर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत आहे आणि यात राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे कसलाही विलंब होणार नाही. चालू आर्थिक वर्षात IPO येईल का?…
Read More...

हेल्थ सेक्टर मधून येतोय नविन IPO, जाणून घ्या नेमकी ऑफर

ILS हॉस्पिटल्स चेनची खरेदीदार GPT हेल्थकेअर लिमिटेडने, सेबीकडे IPO साठी कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर IPO मध्ये 17.50 कोटी किमतीचा फ्रेश इश्यू आणि 29.89 मिलियन शेअर्सची ऑफर फॉर सेल उपलब्ध आहे. 3.80 मिलियन शेअर्स, GPT सन्स प्रायव्हेट…
Read More...

अदानी ग्रुपचा ‘ हा ‘ IPO येणार, सेबीकडून मिळाला हिरवा कंदील

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सेबी या आठवड्यात अदानी विल्मर लिमिटेडचा IPO मंजूर करण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात IPO ला अंतिम मंजुरी मिळणे अपेक्षित होते,पण सेबीने काही किरकोळ प्रश्न विचारले होते, ज्याचे कंपनीने उत्तर दिल्यानंतर…
Read More...

IPO च्या पावसात गुंतवणूकदार भिजले, आता तब्बल 1300 कोटींचा IPO

फिनटेक फर्म फिनो पेमेंट्स बँकेला सेबीकडून IPO साठी मंजुरी मिळाली आहे. कंपनीने यावर्षी जुलै-अखेरीस IPO साठी कागदपत्रे दाखल केली होती. पब्लिक इश्यूमध्ये 300 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि प्रॉमोटर फिनो पेटेक लिमिटेडद्वारे 1,56,02,999 पर्यंत…
Read More...

लागा तयारीला! ऐतिहासिक IPO येतोय, पुढील महिन्यात सेबीकडे होणार कागदपत्रे दाखल

अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC IPO साठी तयारी करत आहे. कंपनी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO साठी नोव्हेंबरपर्यंत सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्याची शक्यता आहे. संबंधीत…
Read More...

आठ कर्मचाऱ्यांपासून सुरु झालेली कंपनी आज देतेय 75000 लोकांना रोजगार, आता येणार IPO

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, देशातील सर्वात मोठी प्युअर-प्ले सर्व्हिस मॅनेजमेंट कंपनी BVG इंडिया लिमिटेडने IPO द्वारे सुमारे 1,200 ते 1,300 कोटी रुपये जमा करण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केली आहे. गेल्या…
Read More...

बेक्कार! 175 चा शेअर 475 वर ‘ह्या’ IPO ने घातला धुडगूस

पारस डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीजने 1 ऑक्टोबर रोजी जोरदार पदार्पण केले आहे. कंपनीने इश्यू प्राइसपेक्षा 171 टक्के जास्त प्रीमियमवर लिस्टिंग केली आहे. 175 रुपये प्रति शेअरच्या इश्यू किमतीच्या तुलनेत,कंपनीचा शेअर बीएसईवर 475 रुपये आणि…
Read More...

आता हेल्थ मधून साधा वेल्थ, येणार आरोग्य क्षेत्रातून IPO

ग्लोबल हेल्थने IPO द्वारे निधी उभारण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. DRHP नुसार,IPO मध्ये 500 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि 4.84 कोटी इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे. OFS चा एक भाग म्हणून, अनंत…
Read More...