Browsing Tag

NSE

अमेरिकेतील कंपन्यांचे स्टॉक्स आता भारतातील डिमॅट वापरून घ्या

हो हे खरंय..आता तुमच्या डिमॅटम अकाऊंटचा वापर करून तुम्ही अमेरिकेतील कंपन्यांचे स्टॉक्स विकत घेऊ शकता. NSE IFSC या सुविधेमुळे हे शक्य झाले आहे. यासाठी ज्या ब्रोकरकडे तुमचे डिमॅट अकाऊंट आहे त्याने NSE IFSC ची नोंदणी केली असणे बंधनकारक…
Read More...

बायबॅक प्रस्तावावर विचार अन् TCS च्या शेअर्समध्ये झाली वाढ

12 जानेवारी रोजी बायबॅक प्रस्तावावर विचार केल्याचे सांगितल्यानंतर सोमवारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढले. BSE वर शेअर 3.24 टक्क्यांनी वाढला, तर NSE वर, तो 3.23 टक्क्यांनी वाढला. "12 जानेवारी 2022 रोजी…
Read More...

126 कोटींचा IPO आणणाऱ्या या फर्मच शेअर वाटप आज – वाचा सविस्तर

15-17 डिसेंबर दरम्यान पब्लिक ऑफरसाठी चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ॲडेसिव्ह आणि सीलंट कंपनी HP Adhesives आज त्यांचे शेअर वाटप निश्चित करेल. कंपनीच्या IPO ला 20.96 पट सबस्क्रिप्शन मिळाले. 25.28 लाख शेअर्स साइज तुलनेत IPO साठी 5.29 कोटी…
Read More...

Tracxn टेक्नॉलॉजी घेऊन येतेय आयपीओ… मात्र फ्लिपकार्टचे फाउंडर १२ लाख शेअर्स विकून पडणार बाहेर

ॲनालिटिक्स फर्म Tracxn Technologies ने पब्लिक इश्यू द्वारे फंड उभारण्यासाठी सेबीकडे DRHP दाखल केली आहे. या निर्णयामुळे एक्सेल इंडिया, एससीआय इन्व्हेस्टमेंट,सचिन व बिन्नी बन्सल यांच्यासह इतर गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडण्याचा मार्ग…
Read More...

काय चाललंय काय? आता आणखी एक आयपीओ

भारतीय शेअर बाजारात आयपीओची चलती असताना आता आणखी एक आयपीओ येऊ घातला आहे. ट्रॅव्हल बुकिंग ॲप ixigo प्रायमरी फंड द्वारे 750 कोटी आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून OFS द्वारे 850 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. कंपनीने सेबीकडे फाईल…
Read More...

फक्त लिस्टेडच का? अनलिस्टेड कंपन्यांवर पण ठेवा नजर

प्रत्येक आयपीओ येतो तेव्हा त्या शेअरच्या ग्रे मार्केट प्राईसबद्दल चालू असलेली चर्चासुद्धा ऐकायला येते. भविष्यात अनेक कंपन्या लिस्ट होणार त्याची आत्ता अनलिस्टेड मार्केटमध्ये किती किंमत आहे अशीसुद्धा चर्चा असते. आज आपण अश्याच काही अनलिस्टेड…
Read More...

हा स्मॉल कॅप शेअर देतोय इन्व्हेस्टर्सला ‘कॉन्फिडन्स’ 

नागपूरला कॉन्फिडन्स पेट्रोलियम नावाची एक कंपनी आहे. साधारण १७००-१७५० कोटींची मार्केट कॅप असलेली ही स्मॉल कॅप कंपनी गेल्या काही दिवसांत अनेक इन्व्हेस्टर्सचे लक्ष वेधून घेते आहे. नावावरूनच कंपनीच्या बिझनेसबद्दल कल्पना येत असली तरी कंपनी नक्की…
Read More...

१०५ रुपये प्रति शेअर डिव्हीडंड, गुंतवणूकदारांची चांदी 

भारतातील आघाडीची दुचाकी बनवणारी कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपला निकाल काल जाहीर केला. मार्च २०२१ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यामध्ये ३९.४% ची वाढ झाली. या तिमाहीमध्ये कंपनीने १५.६८ लाख गाड्यांची विक्री केली जी गेल्यावर्षीच्या तुलनेत…
Read More...

रेन इंडस्ट्रीज उन्हाळ्यात पैशाचा पाऊस पाडणार का?

सध्या बाजारात कमोडिटी सर्कल सुरू झाल्याची चर्चा आहे. या कमोडिटी सायकलचा फायदा होणाऱ्या काही स्टॉक्समध्ये समावेश होतो तो रेन इंडस्ट्रीज या शेअरचा. गेल्या ७-८ दिवसांत बरेच तज्ञ या शेअरबद्दल बोलू लागले आहेत. खरंच रेनला या सायकलचा फायदा होईल…
Read More...

तब्बल १९ वर्षांनंतर ब्रेकआऊट दिलेला ‘हा’ शेअर तीन आकडी टप्पा गाठणार का?

बाजारात गेल्या दोन तीन दिवसांपासून एका स्मॉल कॅप शेअरचा बोलबाला आहे. हा शेअर म्हणजे मोरपेन लॅब.  १९८४ साली स्थापन झालेली मोरपेन लॅबोरेटरीज ही कंपनी अचानक एवढी चर्चेत का आली? त्याला काय कारणे आहेत? सगळ्यात पहिले कारण म्हणजे मोरपेन लॅबचे…
Read More...