Browsing Tag

PaisaPani

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख ढकलली पुढे

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ९ सप्टेंबर रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. आयटीआर भरण्याची अंतिम मुदत दुसऱ्यांदा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली. पूर्वी ती जुलै ते सप्टेंबरपर्यंत…
Read More...

झिरोधा ने पण घेतला क्रिप्टो चा धसका…

झिरोधाचे बॉस नितीन कामथ ज्यांच्या डिस्काउंट फी मॉडेलने भारतीय ब्रोकिंग उद्योगात बदल घडवून आणला त्यांना वाटते की पुढील बदल हे पूर्णपणे भिन्न क्षेत्रातून येतील आणि ते क्षेत्र क्रिप्टोकरन्सी असू शकते. कामथ यांनी गुरुवारी ट्वीट मध्ये म्हटले,…
Read More...

घर घेताय तर हे नक्की वाचा! “ह्या” बँकेने कमी केले होम लोनवरील व्याजदर

कोटक महिंद्रा बँकेने ९ सप्टेंबर रोजी जाहीर केले की ते १० सप्टेंबरपासून होमलोनचे दर १५ बेस पॉइंटने कमी करणार आहेत. कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (केएमबीएल) आता ६.६५ टक्के व्याजदराऐवजी ६.५० टक्के व्याजदराने होमलोन देईल. फक्त सणासुदीसाठी ही ऑफर…
Read More...

टर्म इन्शुरन्स बाबत ह्या 10 गोष्टी लक्षात असूद्या.

चूक करणे हा मानवी स्वभाव आहे, परंतु आर्थिक चूक केल्याने तुम्हाला खूप मोठा धोका उद्भवू शकतो. लोकांनी अशीच केलेली एक आर्थिक चूक म्हणजे शेवटच्या क्षणी कर-बचत गुंतवणूक, ते त्यांच्या विम्याच्या गरजा चुकीच्या पद्धतीने कव्हर करतात. लोक त्यांच्या…
Read More...

अबब! एफएमसीजीमध्ये पगाराची कोटीच्या कोटी उड्डाणे

नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी सुरेश नारायणन हे एचयूएलचे सीएमडी संजीव मेहता यांना मागे टाकून भारतातील एफएमसीजी उद्योगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले आहेत. CY2020 साठी नेस्लेच्या वार्षिक अहवालानुसार नारायणन यांनी एकूण 17.19 कोटी रुपये…
Read More...

IRCTC भारतात पहिल्यांदाच आणतेय कॉर्डेलिया क्रूझ!

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) १८ सप्टेंबरपासून भारतातील पहिले स्वदेशी क्रूझ लाइनर सुरू करेल, असे रेल्वे पीएसयूने सांगितले. कॉर्डेलिया क्रूझ या खाजगी कंपनीशी करार करून IRCTC १८ सप्टेंबरपासून पहिली क्रूझ सुरू करेल…
Read More...

ITR भरत असाल तर गोड बातमी,दंडाची रक्कम निम्म्याने कमी!

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी, आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२१ आहे (कोविड मुळे ती ३१ जुलै २०२१ च्या नेहमीच्या मुदतीपासून वाढवण्यात आली होती). गेल्या वर्षापर्यंत जर एखाद्या करदात्याने आयटीआर मुदतीत भरला नसेल तर त्याला…
Read More...

ऑटोमॅटिव्ह क्षेत्रातून येतोय “हा” IPO! संस्थेचे कर्मचारी असाल तर मिळेल सवलत

बेंळुरूस्थित ऑटो-कॉम्पोनेंट निर्माता कंपनी संसेरा इंजिनिअरिंग १४ सप्टेंबर रोजी आपला IPO सुरू करेल, आणि १६ सप्टेंबरला तो बंद केला जाईल. मर्चंट बँकर्सशी सल्लामसलत केल्यानंतर कंपनीने ७३४-७४४ रुपये प्रति इक्विटी शेअरची किंमत निश्चित केली…
Read More...

अरे बापरे ग्रेडअप आणि बायजूस ची झाली युती! लवकरच IPO ची ही तयारी…

Ed-Tech प्लेअर बायजूसने ७ सप्टेंबर रोजी सांगितले की, ऑनलाइन होणाऱ्या परीक्षामध्ये कंपनीचे स्थान बळकट करण्यासाठी कंपनीने ऑनलाइन परीक्षेची तयारी करुन घेणारे प्लॅटफॉर्म ग्रेडअप खरेदी केले आहे. ही खरेदी बायजूस ला ग्रेडअपच्या विद्यार्थ्यांपर्यंत…
Read More...

गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर येतोय जिओ फोन… पहा काय आहेत फिचर्स…

मार्केटमध्ये तेजीत असणारी आणि टेलिकॉम क्षेत्रातील नामंकित कंपनी जिओ लवकरच जिओफोन नेक्स्ट हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. जिओफोन नेक्स्ट हा पूर्णपणे अद्ययावत आणि वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन आहे, जो गूगल आणि जिओ या दोन्ही ॲप्लिकेशन ला फॉलो…
Read More...