Browsing Tag

PaisaPani

“ह्या” पदक विजेत्यांना मिळणार इंडिगो कडून “हे” बक्षीस.

काही दिवसापूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवले होते आणि देशात पदक विजेत्यांना विविध पुरस्कार तसेच भरघोस बक्षिसे मिळाली. सध्या टोकियो मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धा चालू आहे ह्या स्पर्धेत देखील भारतीय…
Read More...

कॉफी क्षेत्रातील ही कंपनी करतेय “बाऊन्स बॅक”

कॉफी लॉजिस्टिक्स आणि हॉस्पिटॅलिटी मधील अग्रगण्य कंपनी कॉफी डे एंटरप्रायजेस लिमिटेड मागील काही वर्षात पिछाडीवर गेल्याचे दिसत आहे, परंतु सध्या कंपनी पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपले स्थान अबाधित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कॉफी डे…
Read More...

सप्टेंबरमध्ये येणाऱ्या आयपीओंच्या किंमतीत होणार का फेरबदल?

सध्या आयपीओचा ट्रेंड भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालत आहे, बऱ्याच कंपन्यांनी या वर्षात आयपीओ आणले आहेत तर अजून बऱ्याच कंपन्या आयपीओ आणण्याची तयारी करत आहेत. ऑगस्ट प्रमाणेच सप्टेंबर महिन्यात देखिल कंपन्या प्राथमिक बाजारपेठेत व्यस्त…
Read More...

“सेबी” न पकडलं,”वाडीया” न सोडलं. अखेर गोफर्स्ट चा IPO हवाई सफारीवर!

मार्केट रेग्युलेटर द्वारे सुरु असणारी प्रलंबित चौकशी वाडिया यांच्या मध्स्थीने सुटल्यानंतर गोफर्स्टचा ३,६०० कोटी रुपयांचा आयपीओ आता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत लिस्ट होण्याच्या मार्गावर आहे. बॉम्बे डाईंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि वाडिया…
Read More...

आता PSLV प्रोजेक्ट पण अदानी ग्रूप कडे जाण्याची शक्यता!

पोलर सॅटेलाईट लाँच व्हेइकल (पीएसएलव्ही) करारामध्ये इस्रोच्या बाहेरच्या संस्थांना पहिल्यांदाच व्हेइकल लाँच करण्याची संधी मिळणार आहे. हा करार जिंकण्याच्या शर्यतीत अदानी ग्रूप आणि एल अँड टीसह दोन अन्य फर्म आहेत. एनओएसआयएल (न्यू स्पेस इंडिया…
Read More...

“ऊस डोंगा परी साखरेचा स्टॉक नव्हे डोंगा”! हे शुगर स्टॉक देताय दुप्पट फायदा…

साखरेचे स्टॉक २०२१ मध्ये बराच नफा मिळवत आहेत. बीएसई मध्ये सुमारे १३ शुगर स्टॉक लिस्टेड आहेत ज्यांचे मार्केट कॅप हे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यापैकी ८ शेअर्सने या वर्षात आतापर्यंत गुंतवणूकदारांची संपत्ती दुप्पट केली आहे. आयसीआयसीआय…
Read More...

२०१८ मध्ये फसला पण २०२१ ला आणलाच, येतोय ॲमी ऑरगॅनिक्सचा IPO

स्पेशॅलिटी केमिकल्स उत्पादक ॲमी ऑरगॅनिक्सचा आयपीओ पुढील आठवड्यात १ सप्टेंबर रोजी हेल्थकेअर चेन विजया डायग्नोस्टिकच्या आयपीओ सह येणार असून ३ सप्टेंबर रोजी बंद होईल. तर आयपीओचा प्राइस बँड ६०३-६१० रूपये प्रति शेअर असा असेल. कंपनी फ्रेश…
Read More...

अपघात झालाय, गाडीचं काम इन्श्युरन्स मध्ये करून घ्यायचं आहे? मग हे नक्की वाचा

मोटर विमा पॉलिसीद्वारे विमा कंपन्या अपघात किंवा पूर, चक्रीवादळ, भूकंप आणि आग यासारख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या वाहनाला संरक्षण देण्याचे वचन देतात. पुरामुळे, पाणी साचल्यामुळे इंजिन खराब झाल्यामुळे किंवा गाडीवर झाड पडल्याने…
Read More...

दिल्लीच्या “जोरबाग” मध्ये प्रॉपर्टी खरेदी करायचा “जोर” वाढला, तब्बल २१…

बिजनेसवूमन सीमा जिंदाल यांनी दिल्लीच्या पॉश समजल्या जाणाऱ्या जोरबाग भागात २१ कोटी रुपयांमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केल्याची माहिती Zapkey.com ने दिली. जिंदाल समूहाचे संस्थापक ओम प्रकाश जिंदाल यांच्या कन्या सीमा जिंदाल यांनी सुमारे २६००…
Read More...

हेल्थ सेक्टर मधील दुसरा मोठा IPO होणार लाँच

केदारा कॅपिटल इक्विटी फर्म समर्थित विजया डायग्नोस्टिक सेंटर आपला आयपीओ 1 सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करेल आणि हा इश्यू 3 सप्टेंबर रोजी बंद होईल. या इश्यू द्वारे केदारा कॅपिटल आणि इतर प्रमोटर्सचे ३,५६,८८,०६४ शेअर्स विक्रीसाठी…
Read More...