Browsing Tag

Rakesh Jhunjhunwala

राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली कंपनी आणतेय IPO, प्राइस बँड झाला निश्चित

सेफक्रॉप इन्व्हेस्टमेंट्स इंडिया, वेस्टब्रिज आणि राकेश झुनझुनवाला समर्थित स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीने त्यांच्या पहिल्या पब्लिक ऑफरसाठी प्रति शेअर 870-900 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. सदर पब्लिक इश्यू 30 नोव्हेंबर…
Read More...

महत्वाची बातमी! राकेश झुनझुनवाला कमी करताय ‘ ह्या ‘ कंपनीतील स्टेक

राकेश झुनझुनवाला यांचा परिचय करुन देण्याची गरज कधीच पडत नाही. प्रत्येक ठिकाणी संधी शोधण्याच्या त्यांच्या अलौकिक क्षमतेसाठी ते प्रसिद्ध आहेत. टायटन ही त्यांच्या सध्याच्या गुंतवणुकीपैकी एक आहे, जी शार्प रॅलीमुळे चर्चेत आली आहे. फार्मा…
Read More...

झुनझुनवाला यांनी कमी केले ‘ह्या’ कंपनीतील स्टेक, जाणून घ्या नेमके कारण

गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी 7 ऑक्टोबर रोजी स्टॉक एक्स्चेंजला सूचित केले की त्यांनी कापड उत्पादन कंपनी द मंधाना रिटेल व्हेंचर्समधील आपला स्टेक आणखी कमी केला आहे . झुनझुनवाला यांनी आपले शेअरहोल्डिंग अंदाजे 2.4 टक्क्यांवर आणले आहे.…
Read More...

अबब! ११० कोटींचे थेट १३० कोटी.. तेही एका ट्रेडिंग सेशनमध्ये 

भारतीय शेअर मार्केटमध्ये काल मोठी घडामोड घडली.झी एंटरटेनमेंट लिमिटेड म्हणजेच झील या कंपनीचा स्टॉक थेट ४०% नी वाढला. यामुळे काही गुंतवणूकदारांनी बक्कळ पैसा कमावला तर काहींना हळहळ व्यक्त करण्याशिवाय इतर कुठलाही मार्ग नव्हता. इतर…
Read More...

‘बिग बुल’ ची गुंतवणूक आता कॅनरा बँकेतही!

शेअर बाजारातील गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड आणि इतर संस्था, ज्या व्हॅल्यूपीक साठी राकेश झुनझुनवाला यांना फॉलो करतात, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. झुनझुनवाला यांनी एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत कॅनरा बँकेत १.५९% टक्के हिस्सा विकत घेतला…
Read More...

बिग बुलने टायटन विकला…पण काळजीचे कारण नाही

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी सलग तिसऱ्या तिमाहीत घड्याळे आणि ज्वेलरी बनवणारी कंपनी टायटनमधील आपला हिस्सा कमी केला. मात्र अनेक ब्रोकर्सच्या मते हे काळजी करण्याचे कारण नाही. 2021-22 च्या उर्वरित काळात कोविडच्या दुसर्‍या लाटेनंतर होणाऱ्या…
Read More...

रिटेल इन्व्हेस्टर्सच्या लाडक्या राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ दोन स्टॉक्सवर लावलाय पैसा 

करोनामुळे काहीशी कमकुवत झालेली भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी पीएसयू सेक्टरमधील बँका मोठी कामगिरी बजावतील असा विश्वास बिगबुल राकेश झुनझुनवाला यांनी व्यक्त केला. ते मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी पीएसयू…
Read More...

सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर धोरणाचा लाभार्थी – एनसीसी 

भारत सरकारकडून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येणाऱ्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर भर देण्यात येतोय. या क्षेत्रात सरकारकडून चांगली गुंतवणूकही करण्यात येतेय. साहजिकच याचा फायदा देशातल्या आघाडीच्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना होणार आहे. यातलीच एक…
Read More...