Browsing Tag

SBI

आनंदाची बातमी! SBI ने FD वरील व्याजदरात केली वाढ

देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात 10 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांनी वाढ केली. 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी मुदत ठेवींवरील व्याजदर 5.0 टक्क्यांवरून 5.1 टक्के…
Read More...

भारीच की! SBI ‘या’ फर्ममध्ये गुंतवणार 20 मिलियन डॉलर

भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) Pine Labs मध्ये 20 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याआधी 2021 मध्ये, पाइन लॅब्सने नवीन गुंतवणूकदारांच्या मार्की सेटकडून एकूण 600 मिलियन डॉलर गोळा केले होते आणि त्यानंतर यूएस…
Read More...

SBI ग्राहक असाल तर ‘ही’ बातमी वाचाच, आज रात्रीपासून SBI च्या या सेवा असतील बंद

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इंटरनेट बँकिंग सेवा 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 12 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत "टेक्नॉलॉजी अपग्रेड" मुळे पाच तासांसाठी अनुपलब्ध असतील, बँकेने काल 10 डिसेंबर रोजी हे जाहीर केले. या कालावधीत योनो, योनो लाइट, योनो…
Read More...

FD करायचीय, तर मग वाचा कोणती बँक देऊ शकते जास्तीचे व्याजदर

एचडीएफसी बँकेने गुरुवारी निवडक कालावधीसाठी त्यांच्या मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली. बँकेने आपल्या व्याजदरांमध्ये 10 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे आणि सुधारित दर 1 डिसेंबर 2021 पासून लागू केले आहेत.…
Read More...

1 डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग फी मध्ये करणार बदल – वाचा सविस्तर

SBI ने प्रॉसेसिंग फीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 1 डिसेंबरपासून नविन दर लागू केले जातील. 1 डिसेंबर 2021 पासून SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड EMI व्यवहारांवर 99 रुपये फ्लॅट प्रोसेसिंग फी आणि कर…
Read More...

दिवाळीचा बोनस लाँग टर्म गुंतवणुकीसाठी वापरताय? तर मग हे वाचाच

सध्या दिवाळीचा मोसम आहे, त्यामूळे बहुतेक पगारदार कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून दिवाळी बोनस मिळतो. बहुतेक कर्मचारी ही रक्कम सणासुदीच्या खरेदीसाठी वापरतात. पण जर ही रक्कम दरवर्षी गुंतवणूक म्हणून गुंतवली गेली तर ती लाँग टर्ममध्ये मोठ्या…
Read More...

SBI कार्डच्या नेट प्रॉफिटमध्ये तब्बल 67% वाढ, मिळवला ‘ इतका ‘ नफा

SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसमध्ये जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कमी तरतुदी आणि इतर उत्पन्नामुळे नेट प्रॉफिटमध्ये 67 टक्के वाढ झाली आहे. तिमाहीत SBI चा नेट प्रॉफिट 345 कोटी रुपये होता, जो मागील वर्षी याच कालावधीत 206 कोटी रुपये होता.…
Read More...

SBI चे माजी चेअरमन हाकणार आता ‘भारत पे’ चा गाडा

नुकतेच फिनटेक कंपनी भारत पे ने जाहीर केले आहे की भारतीय स्टेट बँकचे माजी प्रमुख रजनीश कुमार यांची युनिकॉर्नच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एसबीआयचे माजी अध्यक्ष हे कंपनीचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोरण निश्चित करतील. याबरोबरच…
Read More...

बँकांच्या स्पर्धेत ग्राहकांची चांदी, मिळतंय ‘इतक्या’ टक्क्यात होमलोन

21 सप्टेंबर रोजी एचडीएफसी बँकेने सांगितले की, ते सणासुदीत ऑफरचा भाग म्हणून 6.7 टक्के दराने होमलोन देणार आहे. या विशेष ऑफर अंतर्गत, ग्राहक 20 सप्टेंबर 2021 पासून 6.7 टक्के प्रमाणे एचडीएफसी होमलोन घेऊ शकतात, असे बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात…
Read More...