जॉब शोधताय, तर “ही” संधी गमवू नका

ॲमेझॉन १६ सप्टेंबर रोजी भारतात पहिल्यांदाच करिअर दिन आयोजित करणार आहे. हा पूर्णपणे ऑनलाईन इव्हेंट राहिल, कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ऑनलाइन रिटेल जायंट उपस्थितांना देशभरात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांविषयी माहिती देतील, तर ॲमेझॉनचे कर्मचारी…
Read More...

“हिरो” च चाक रुळावरून घसरल, दिवाळीत रुळावर येण्याची अपेक्षा

मागील काही वर्षांत प्रचंड मागणी असलेली हिरो मोटोकॉर्प ची मागणी काही प्रमाणात थंडावताना दिसत आहे. कंपनी येत्या दिवाळी मध्ये ही मागणी कशी वाढवते हे पाहणे रंजक राहिल. देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक हिरो मोटोकॉर्पने बुधवारी एका…
Read More...

“हे” डिस्काउंट ब्रोकर लवकरच बनणार AMC

देशातील सर्वात मोठे डिस्काउंट ब्रोकर लवकरच AMC बनण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. १सप्टेंबर रोजी झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ यांनी जाहीर केले की त्यांच्या फर्मला AMC स्थापन करण्यासाठी सेबी कडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. फेब्रुवारी २०२१…
Read More...

प्रोसस विकत घेणार बिलडेस्क! पाहा कसा झाला “सौदा”

प्रोसस ने दिलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की पेमेंट कंपनी बिलडेस्कला ४.७ बिलियन डॉलर्स मध्ये PayU हे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म खरेदी करेल. भारतीय पेमेंट स्पेसमधील हा सर्वात मोठा करार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जॅक डॉर्सी ने २९…
Read More...

“ह्या” पदक विजेत्यांना मिळणार इंडिगो कडून “हे” बक्षीस.

काही दिवसापूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवले होते आणि देशात पदक विजेत्यांना विविध पुरस्कार तसेच भरघोस बक्षिसे मिळाली. सध्या टोकियो मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धा चालू आहे ह्या स्पर्धेत देखील भारतीय…
Read More...

टाटा आणतेय Tigor EV, पाहा फिचर्स

पेट्रोलचे वाढते भाव आणि एकूणच इंधनामुळे होणारे प्रदूषण ह्याला उपाय म्हणून मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला सध्या सुरु आहेत. यातच आता टाटा कंपनीने देखिलगुंतवणुक करायच ठरवल आहे. Tigor EV लाँच टाटा मोटर्सने आपले दुसरे इलेक्ट्रिक…
Read More...

कॉफी क्षेत्रातील ही कंपनी करतेय “बाऊन्स बॅक”

कॉफी लॉजिस्टिक्स आणि हॉस्पिटॅलिटी मधील अग्रगण्य कंपनी कॉफी डे एंटरप्रायजेस लिमिटेड मागील काही वर्षात पिछाडीवर गेल्याचे दिसत आहे, परंतु सध्या कंपनी पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपले स्थान अबाधित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कॉफी डे…
Read More...

ऑगस्ट प्रमाणेच सप्टेंबरमध्ये ही वाहणार “गुंतवणुकीचे वारे”!

सध्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहे, आणि अनेक कंपन्यांनी देखील मार्केट मध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. भविष्यात देखिल अजून गुंतवणूक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी आणि उत्कर्ष…
Read More...

टेस्ला भारतात येण्याचे चान्सेस वाढले, सकारात्मक बोलणी सुरू!

जगभरात प्रचंड धुमाकूळ घालणारी इलेक्ट्रिक वाहन कंपनी भारतात कधी येणार यावर खूप चर्चा चालू आहे. परंतू सध्या भारत सरकार यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची चिन्हे आहेत. टेस्ला कंपनीने देशात गुंतवणुकीसाठी उपलब्ध केल्या जाणाऱ्या योजनांची…
Read More...

सप्टेंबरमध्ये येणाऱ्या आयपीओंच्या किंमतीत होणार का फेरबदल?

सध्या आयपीओचा ट्रेंड भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालत आहे, बऱ्याच कंपन्यांनी या वर्षात आयपीओ आणले आहेत तर अजून बऱ्याच कंपन्या आयपीओ आणण्याची तयारी करत आहेत. ऑगस्ट प्रमाणेच सप्टेंबर महिन्यात देखिल कंपन्या प्राथमिक बाजारपेठेत व्यस्त…
Read More...