आज 4 वाजता IRCTC शेअरहॉल्डर साठी महत्वाची गोष्ट – वाचा सविस्तर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, रेल्वे बोर्ड आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्प लिमिटेड ( IRCTC ) चे उच्च अधिकारी 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता IRCTC च्या सुविधा शुल्कासाठी जाहीर केलेले महसूल वाटप मॉडेल मागे घेण्याबाबत चर्चा…
Read More...

इन्शुरन्स बाबतीत ‘ हे ‘ 4 ॲड ऑन ठरू शकतात फायदेशीर – वाचा सविस्तर

रस्ते अपघात, वाहन चोरी, वाहनांची झीज या वाढत्या घटनांमुळे लोक त्यांच्या वाहनांच्या सुरक्षेसाठी मोटार इन्शुरन्स संरक्षणामध्ये गुंतवणूक करत आहेत. सदर इन्शुरन्स नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटे किंवा गाडीचे नुकसान झाल्यास वापरता येईल. भारतात,…
Read More...

पुन्हा ‘ दास ‘ च! RBI च्या गव्हर्नरपदी पुन्हा शक्तीकांत दास विराजमान

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. सदर नियुक्ती 10 डिसेंबर 2021 पासून किंवा पुढील आदेश आल्यापासून…
Read More...

सुविधा शुल्कावर रेल्वे मंत्रालयाची माघार, गुंतवणूकदारांचा सुटकेचा निःश्वास

DIPAM चे सचिव तुहिन कांता पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ( IRCTC ) च्या सुविधा शुल्कावरील आपला कालचा निर्णय मागे घेत आहे, ज्यात निम्मा रेव्हेन्यू मंत्रालयाला द्यावा अशी अट…
Read More...

भारतात आलाय युनिकॉर्नचा पूर, ‘ही’ कंपनी बनली या वर्षातील 34 वी युनिकॉर्न

डिजिटल इंश्युरन्स कंपनी Acko जनरल इन्शुरन्सने 28 ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनूसार, त्यांनी जनरल अटलांटिक आणि मल्टीपल्स प्रायव्हेट इक्विटीच्या नेतृत्वाखालील सीरिज D राऊंडमध्ये 255 मिलियन डॉलरचा निधी उभा केला आहे. या फंडिंग राऊंडसाठी कंपनीचे…
Read More...

आयपीओच्या आधी पेटीएमचा आणखी एक मोठा करार, वाचा सविस्तर

पेमेंट फर्म पेटीएमने दिलेल्या माहितीनूसार पेटीएम इन्श्युरटेक प्रायव्हेट लिमिटेड (PIT) ने स्विस री  कंपनीसोबत करार केला आहे. स्विस री (Swiss Re) ही जगातील आघाडीची रीइंश्युरन्स, इंश्युरन्स पुरवणारी कंपनी आहे. स्विस री पीआयटी मध्ये 920 कोटी…
Read More...

दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी ‘ह्या’ 3 ब्लूचिप फंडांकडे लक्ष द्या 

AMFI च्या मासिक अहवालानुसार, लार्ज-कॅप फंडांची नेट ॲसेट अंडर मॅनेजमेंट 2,18,332.30 कोटी रुपये आहे आणि सप्टेंबर 2021 महिन्यासाठी सरासरी नेट ॲसेट अंडर मॅनेजमेंट 2,17,576.75 कोटी रुपये इतकी होती. इक्विटी गुंतवणूकदार ब्लूचिप फंडांकडे…
Read More...

प्राज इंडस्ट्रीजचा Q2 रिझल्ट जाहीर! असं आहे नफा- तोट्याचे गणित

प्राज इंडस्ट्रीजने दुस-या तिमाहीत 33 कोटीचा नेट प्रॉफिट नोंदवला. कंपनीचा PAT गेल्या वर्षाच्या कालावधीत केवळ 11.39 कोटींवरून तिप्पट होऊन 33.33 कोटी झाला. या तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल दुपटीने वाढून 532 कोटी इतका झाला, जो मागील…
Read More...

‘ ह्या ‘ कंपन्यांच्या IPO ला सेबीकडून हिरवा कंदिल – वाचा सविस्तर

सेबीने गेल्या आठवड्यात सात IPO ना मंजूरी दिली आहे. चला तर पाहूया कोणते आहेत हे IPO? पेटीएम,पॉलिसीबाझार, ESAF स्मॉल फायनान्स बँक, आनंद राठी वेल्थ, टार्सन्स प्रॉडक्ट्स, सॅफायर फूड्स आणि एचपी अॅडेसिव्ह्स या IPO ना सेबीने मंजुरी दिली आहे.…
Read More...