Browsing Tag

शेअर बाजार

स्टार्टअप्ससाठी मोठी बातमी, ह्या दोन सरकारी कंपन्यांना मिळू शकते गुंतवणुकीची परवानगी 

केंद्र सरकार, गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्सला एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ह्याचाच फायदा घेऊन एलआयसी आणि कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. वाणिज्य…
Read More...

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन मधे असतील हे फिचर्स

रिलायन्स इंडस्ट्रीजने "जिओफोन नेक्स्ट" हा स्मार्टफोन लाँच करण्याची माहिती दिली होती. परंतू कंपनीने फीचर्स किंवा किंमत याबाबत कोणतीही माहिती जाहीर केली नव्हती. पण अधिकृत अनावरण होण्यापूर्वीच फोनची काही फीचर्स लीक झाली आहेत,जे गुगल आणि…
Read More...

Tracxn टेक्नॉलॉजी घेऊन येतेय आयपीओ… मात्र फ्लिपकार्टचे फाउंडर १२ लाख शेअर्स विकून पडणार बाहेर

ॲनालिटिक्स फर्म Tracxn Technologies ने पब्लिक इश्यू द्वारे फंड उभारण्यासाठी सेबीकडे DRHP दाखल केली आहे. या निर्णयामुळे एक्सेल इंडिया, एससीआय इन्व्हेस्टमेंट,सचिन व बिन्नी बन्सल यांच्यासह इतर गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडण्याचा मार्ग…
Read More...

इतिहासात पहिल्यांदा असे होणार का? एलआयसी आयपीओसाठी मोठा निर्णय घेणार का?

एलआयसी आयपीओ द्वारे सरकार, सुमारे १ लाख कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. मात्र आता हा आयपीओ दोन ऑफरमध्ये विभागला जाऊ शकतो. जर असे झाले, तर भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात ती पहिली अशी घटना असेल. सेबीच्या नियमांनुसार प्रमोटर…
Read More...

IRCTC ने दिला स्प्लिट, शेअर घ्यावा की नको? तज्ञ काय म्हणतायत?

आर्थिक वर्ष २०२१-२२ चे निकाल जाहीर करताना, IRCTC व्यवस्थापनाने IRCTC चे शेअर्स १:५ रेशोमध्ये स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे १० रू इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू २ रु होईल. त्याचप्रमाणे, आयआरसीटीसीच्या स्टॉकची किंमत २६६० रू वरून…
Read More...

काय चाललंय काय? आता आणखी एक आयपीओ

भारतीय शेअर बाजारात आयपीओची चलती असताना आता आणखी एक आयपीओ येऊ घातला आहे. ट्रॅव्हल बुकिंग ॲप ixigo प्रायमरी फंड द्वारे 750 कोटी आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून OFS द्वारे 850 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. कंपनीने सेबीकडे फाईल…
Read More...

टाटांचा नादच नाही! मेडल हुकलेल्या खेळाडूंना देणार ‘सोनेरी’ रंगांची गाडी

नुकतेच पार पडलेले टोकियो ऑलिंपिक भारतातही आजवरचे सर्वात चांगले ऑलंपिक ठरले. भारताने एकूण सात पदके कमावली. नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवत भारताच्या ऑलिंपिक मोहिमेवर सुवर्णमोहोर लावली. मात्र असे काही खेळाडू होते की जे पदकाच्या अगदी…
Read More...

पेटीएमचा आयपीओ अडचणीत? माजी संचालकांचे कंपनीवर खळबळजनक आरोप

पेटीएमच्या 71 वर्षीय माजी संचालकांनी केलेल्या दाव्यामुळे पेटीएमचा 2.2 अब्ज डॉलरचा आयपीओ अडचणीत आला आहे.त्यांच्या दाव्यानुसार दोन दशकांपूर्वी 27,500 डॉलर्सची गुंतवणूक केली असताना देखील त्यांना शेअर्स मिळाले नाहीत. याबाबत पेटीएम म्हणते की,…
Read More...

योकोहामा करणार विस्तार, विझाग प्लांटमध्ये मोठी गुतंवणूक करण्याचा इरादा

योकोहामा ह्या जपानी टायर कंपनीने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमस्थित आपल्या ऑफ-हायवे टायर प्लांटमध्ये १७१ मिलियन डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे, जी नियोजित क्षमतेच्या जवळपास दुप्पट आहे .योकोहामा हायवे टायर्सचे सीईओ…
Read More...

ड्रीम स्पोर्ट्स करतेय स्टार्टअप्समध्ये 250 मिलीयन डॉलरची गुंतवणूक

ड्रीम स्पोर्ट्स या नामांकित गेमिंग कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गेमिंग, फिटनेस अश्या स्टार्टअप मध्ये २५० मिलीयन डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रीम कॅपिटलने १०० मिलीयन डॉलर पर्यंतची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.…
Read More...