Browsing Tag

पैसापाणी

“हॅलो तुम्ही KYC अपडेट केलं का’? असा कॉल आला तर”? RBI ने दिलं महत्वाचं स्टेटमेंट…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सोमवारी ग्राहकांना केवायसी डिटेल्स संबंधीत होणाऱ्या फ्रॉड बाबत सतर्क केले. बँकेने अज्ञात व्यक्तींस कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करु नका अस सांगितल. केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली अनेक ग्राहक…
Read More...

जिओफोन नेक्स्ट ला टक्कर देण्यासाठी एअरटेल लढवतेय ‘ही’ शक्कल!

जिओफोन नेक्स्ट लाँच होण्याआधी भारती एअरटेल कंपनी आपल्या 2G ग्राहकांना रिंग-फेंस करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारती एअरटेल स्मार्टफोनच्या किंमती कमी करण्यासाठी हँडसेट मेकर सोबत को-ब्रँडेड स्मार्टफोन डील आणि बंडल डेटा, व्हॉईस ऑफर बाबत चर्चा करत…
Read More...

ओला मध्ये पण येणार आता “फक्त महिलाराज” पाहा काय आहे नेमकी आत्मनिर्भर महिला थिम!

ओलाचे को फाउंडर भावेश अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले की, "त्यांची ओला इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी पूर्णपणे महिला चालवतील. तसेच यातून १०,००० पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळेल. ट्विट मध्ये ते म्हणाले, "आत्मनिर्भर भारतास आत्मनिर्भर महिलांची…
Read More...

झोमॅटोच्या फाऊंडर्समध्ये वादाची ठिणगी? एकाने दिला राजीनामा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार झोमॅटो फूड टेक प्लॅटफॉर्मचे सीओओ गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५ साली झोमॅटो मध्ये सामील झालेल्या गुप्ता यांची २०१८ मध्ये सीओओ आणि २०१९ मध्ये संस्थापक म्हणून पदोन्नती झाली होती.…
Read More...

‘हिट पासून गूड नाईट पर्यंत’ ब्रँड पुरवणारी ही कंपनी वाढवतेय आपला विस्तार!

कंपनी ऑफिसियल कडून मिळालेल्या माहितीनुसार, एफएमसीजी कंपनी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) चालू आर्थिक वर्षात दुहेरी आकड्यात वाढीचा विचार करत आहे. गोदरेज ग्रूपच्या फर्मने ई-कॉमर्ससारख्या नवीन युगात अनेक उपक्रम घेतले आहेत.…
Read More...

आयफोनवरची ही भन्नाट ऑफर दवडू नका

१४ संप्टेंबर रोजी ॲपल आपल्या ॲन्युल इव्हेंट मध्ये स्मार्टफोनची नविन जनरेशन लॉन्च करणार आहे. आयफोन १३ सीरीजमध्ये अधिक पॉवरफुल प्रोसेसर, हार्डवेअर अपग्रेड यांसारखे बदल असण्याची अपेक्षा आहे. कंपनीने डिस्काउंट उपलब्ध केल्यामुळे स्मार्टफोन खरेदी…
Read More...

इंडिगो ची चाललीय तयारी! लवकरच घेणार पूर्ण क्षमतेने उड्डाण!

देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो डिसेंबर २०२१ पासून पूर्ण क्षमतेने काम करण्याची योजना आखत आहे, कंपनीने १० सप्टेंबर रोजी एका अहवालात असे म्हटले आहे. ब्लूमबर्गने इंडिगोचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांच्याशी केलेल्या…
Read More...

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख ढकलली पुढे

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ९ सप्टेंबर रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. आयटीआर भरण्याची अंतिम मुदत दुसऱ्यांदा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली. पूर्वी ती जुलै ते सप्टेंबरपर्यंत…
Read More...

झिरोधा ने पण घेतला क्रिप्टो चा धसका…

झिरोधाचे बॉस नितीन कामथ ज्यांच्या डिस्काउंट फी मॉडेलने भारतीय ब्रोकिंग उद्योगात बदल घडवून आणला त्यांना वाटते की पुढील बदल हे पूर्णपणे भिन्न क्षेत्रातून येतील आणि ते क्षेत्र क्रिप्टोकरन्सी असू शकते. कामथ यांनी गुरुवारी ट्वीट मध्ये म्हटले,…
Read More...

घर घेताय तर हे नक्की वाचा! “ह्या” बँकेने कमी केले होम लोनवरील व्याजदर

कोटक महिंद्रा बँकेने ९ सप्टेंबर रोजी जाहीर केले की ते १० सप्टेंबरपासून होमलोनचे दर १५ बेस पॉइंटने कमी करणार आहेत. कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (केएमबीएल) आता ६.६५ टक्के व्याजदराऐवजी ६.५० टक्के व्याजदराने होमलोन देईल. फक्त सणासुदीसाठी ही ऑफर…
Read More...