पनामा पेपर्स नंतर पँडोरा पेपर्स, अनेकांचे धाबे दणाणले

इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्सने 3 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी आपल्या अहवालात आपली गुंतवणूक लपवणाऱ्यामध्ये सचिन तेंडुलकर, काही जागतिक नेते, राजकारणी यांचे नाव घेतले आहे.…
Read More...

चला फिरायला! IRCTC ऑफर करतेय मस्त टूर प्लॅन, वाचा काय आहे ऑफर?

ANI ने दिलेल्या बातमीनुसार ‘देखो अपना देश' उपक्रमाअंतर्गत IRCTC लवकरच ईशान्येकडील पाच राज्यांमध्ये एक विशेष पर्यटन रेल्वे सुरू करणार आहे. या रेल्वेतून प्रवासाचा कालावधी 14 रात्री आणि 15 दिवसांचा असेल. IRCTC च्या अधिकाऱ्याने दिलेल्या…
Read More...

टाटा की सिंग ? ‘जो करणार 15 हजार कोटी पार, तोच उचलणार एअर इंडियाचा भार’

गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचा पॅनल लवकरच एअर इंडिया टाटा सन्सला हस्तांतरीत करण्याच्या प्रक्रियेला मंजूरी देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर समितीला…
Read More...

लागा तयारीला! ऐतिहासिक IPO येतोय, पुढील महिन्यात सेबीकडे होणार कागदपत्रे दाखल

अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC IPO साठी तयारी करत आहे. कंपनी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO साठी नोव्हेंबरपर्यंत सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्याची शक्यता आहे. संबंधीत…
Read More...

आठ कर्मचाऱ्यांपासून सुरु झालेली कंपनी आज देतेय 75000 लोकांना रोजगार, आता येणार IPO

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, देशातील सर्वात मोठी प्युअर-प्ले सर्व्हिस मॅनेजमेंट कंपनी BVG इंडिया लिमिटेडने IPO द्वारे सुमारे 1,200 ते 1,300 कोटी रुपये जमा करण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केली आहे. गेल्या…
Read More...

डॉटचा हाई व्होल्टेज झटका! एअरटेलला 2000 कोटी तर VIL ला 1050 कोटींचा दणका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम डिपार्टमेंटने पाच वर्षांपूर्वी सेक्टर रेग्युलेटर ट्रायच्या शिफारशीवर व्होडाफोन आयडियास 2,000 कोटी रुपये आणि भारती एअरटेलला 1,050 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुरुवारी कंपन्यांना देण्यात आलेल्या…
Read More...

सीएनजीचा भडका! किलोमागे 2.28 रुपयांनी वाढले दर

दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 2.28 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वितरण कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने 1 ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली आहे. 2 ऑक्टोबरपासून सकाळी 6 वाजल्यापासून दिल्लीत सीएनजीची किंमत प्रति किलो…
Read More...

वाढतोय टाटाचा साठा, झाली तब्बल 1000 कोटीहून अधिक किमतीची डील

शुक्रवारी टाटा ग्रुपने टेलिकॉम फर्म तेजस नेटवर्कमध्ये 26% स्टेकसाठी 1.038 कोटी रूपयांची ऑफर खुली केली आहे. ही ऑफर तेजस नेटवर्क्समध्ये कंट्रोलिंग स्टेक घेण्याबाबत, टाटा ग्रुपद्वारे घेण्यात येणाऱ्या बोलीचा एक भाग असेल. ओपन ऑफर अंतर्गत,…
Read More...

एअर इंडिया स्वगृही! टाटा सन्सने जिंकली बोली

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा सन्सने एअर इंडियासाठी बोली जिंकली आहे. यामुळे एयर इंडिया आता टाटा सन्स कडे हस्तांतरीत होइल. मंत्र्यांच्या पॅनेलने विमान कंपनी ताब्यात देण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. येत्या काही दिवसांत अधिकृत…
Read More...

ITC सोबत जोडली गेली ‘ही’ कंपनी, पुरवणार एकत्रित सेवा

मल्टिप्लेक्स ऑपरेटर INOX ने ITC सोबत इन-सिनेमा खाद्य आणि पेय ऑफरसाठी पार्टनरशिप केली आहे. INOX लेझरने 30 सप्टेंबर रोजी आयटीसी लिमिटेडच्या रेडी-टू-ईट, गोरमेट ब्रँड किचेन्स ऑफ इंडियामधून चित्रपटगृहांमध्ये अन्न उपलब्ध करण्याची घोषणा केली.…
Read More...