पैसापाणी मंथली स्टॉक- एचडीएफसी बँक

प्रायव्हेट बँक सेक्टरमध्ये वर्षानुवर्षे पहिल्या नंबरवर असलेल्या एचडीएफसी बँकेचा शेअर गेल्या २ महिन्यांपासून खाली पडत होता. पण त्याने आता ट्रेंड बदलत ब्रेक आऊट दिल्याचे डेली चार्ट मध्ये दिसत आहे. तसेच आरएसआयने सुद्धा ब्रेक आऊट दिला आहे.…
Read More...

तुम्ही कू वापरा अथवा नाही, कंपनीची व्हॅल्यू मात्र वाढतेय

ट्विटरला पर्याय म्हणून सुरु झालेली भारतीय कंपनी कू सध्या चांगलीच चर्चेत आहे. ट्विटरवर बंदी येणार म्हणून अनेक युजर्सनी कूवर अकाउंट काढले होते. अशातच आता या कंपनीला मिळालेल्या फंडींगमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. कंपनीने टायगर ग्लोबलकडून …
Read More...

बँक खात्याला बॅलन्स ठेवा, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचा हफ्ता कट होणार आहे

तुम्ही जर प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचे ग्राहक असाल तर ३१ मे च्या आधी तुमच्या बँक खात्यात पैसे तयार ठेवा. बँकांनी आपल्या ग्राहकांना मेसेजद्वारे याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा वार्षिक हफ्ता १२ रुपये सहसा…
Read More...

पैसापाणी विकली स्टॉक – हिंद कॉपर

कमोडिटी सायकल चालू आहे असे जवळपास प्रत्येक गुंतवणूकदार बोलताना दिसतोय. येत्या काही वर्षात कमोडिटीचे शेअर्स अनेक पटीने वाढतील असे सुद्धा ऐकायला मिळते. पण नवीन गुंतवणूकदारांना आपण नक्की कश्यात गुंतवणूक करावी हा प्रश्न पडतो. त्याच बरोबर…
Read More...

नवा सीईओ गोदरेजला बनवणार का एचयूएल?

गुड नाईट, हिट एअर अशा ब्रॅंड्सची नावे घेतली तर कदाचित अनेकांना हे ब्रँड्स कोणत्या कंपनीचे आहेत हे लक्षात येणार नाही. आपण रोज म्हटलं तरी हे ब्रँड घरात वापरत असतो. वापरत नसलो तरी त्यांची नावं आपल्या कानावर पडत असतात, आपल्या बोलण्यात येत…
Read More...

अक्षय तृतीयेला सोनेखरेदी नका करू, सोन्यात SIP सुरु करा

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेकजण सोने विकत घेतात. पण दुकानात जाऊन किंवा ऑनलाईन सोने विकत घेण्यापेक्षा बॉंड किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून घेणे कधीही चांगले. यामुळे तुमच्याकडे सोने हे पेपर फॉर्ममध्ये…
Read More...

तयार रहा, आठ नवे आयपीओ येतायत

या वर्षीच्या मार्च महिन्यात एकामागे एक असे अनेक आयपीओ येत गेले. नक्की कोणत्या आयपीओची निवड करायची असा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराला पडत होता आणि त्यानंतर मात्र एप्रिल आणि मे महिन्यात रिटेलर्स ला आकर्षित करेल असा १ सुद्धा आयपीओ आला नाही.…
Read More...

डेथ सर्टिफिकेट नसले तरी एलआयसी देणार क्लेम सेटलमेंट

आपल्या एखाद्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पॉलिसीचा क्लेम करण्यासाठी वारसदार किंवा नातलगांना बरीच धावपळ करावी लागते. आता नागरिकांची यातून सुटका होणार आहे. महानगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे डेथ सर्टिफिकेट नसले तरी…
Read More...

कडू कॉफी गुंतवणूकदारांसाठी मात्र ठरतेय गोड.

कॉपर,स्टील सारख्या कमोडिटीशी निगडित माहिती गेले काही दिवस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. आज अशाच एका कमोडिटीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न. आजची कमोडिटी आहे कॉफी. एडलवाईज रिसर्चने नुकताच कॉफीबद्दल एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालातील…
Read More...

मल्टिबॅगर – मिथक आणि तथ्य

पीटर लिंच यांनी १९८८ साली लिहिलेल्या त्यांच्या 'वन अप ऑन वॉल स्ट्रीट' या पुस्तकात 'मल्टीबॅगर' या शब्दाचा वापर केला. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रत्येक रिटेलर असा शेअर शोधत असतो जो पुढे जाऊन मल्टीबॅगर ठरेल. पण मल्टीबॅगर म्हणजे काय? तो…
Read More...