Browsing Tag

पैसापाणी

होमलोन आणि कारलोनसाठी विचार करताय? ‘ ही ‘ बँक आणतेय भन्नाट ऑफर

भारत सरकारच्या मालकीच्या बँक ऑफ बडोदाने गुरुवारी फेस्टिवल सीजन मध्ये कर्जदारांसाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. बँक ऑफ बडोदा होमलोन आणि कारलोनसाठी विद्यमान लागू दरामध्ये 0.25 टक्के सूट देत आहे. बँकेच्या होमलोनचे दर 6.75 टक्के आणि कारलोनचे दर 7…
Read More...

तर पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त, आज सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता

जीएसटी काऊन्सिल मध्ये आज जीएसटी अंतर्गत पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांवर एकच कर लावण्याचा विचार केला जाऊ शकतो. ह्या कृतीद्वारे केंद्र आणि राज्य सरकारकडून ह्या प्रॉडक्टवर कर आकारण्यात तडजोडीची भूमिका घेतली जाऊ शकते. शुक्रवारी…
Read More...

TVS मोटारची युरोप मध्ये एंट्री, घेतले ‘ह्या’ कंपनीचे स्टेक विकत

दक्षिण भारतातील TVS मोटर कंपनीने स्वित्झर्लंड येथील ई-बाइक निर्माती EGO मुव्हमेंटला आपल्या ताफ्यात घेतले आहे. कंपनीने 23.5 अब्ज डॉलरसह वेगात वाढणाऱ्या ई-बाइक बिजनेस मध्ये प्रवेश केला आहे. युरोपियन खंडात ई-बाइकच्या वाढत्या मागणीमुळे पुढील…
Read More...

अजून एक सरकारी कंपनी विकली जाणार, बोलणी अंतिम टप्प्यात

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सचिवांनी सांगितले की, नॅशनल कॅरीयर साठी बुधवारी अंतिम मुदतीपूर्वी आर्थिक बोली लागल्यानंतर एअर इंडिया लिमिटेडची विभाजन प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली…
Read More...

कोणता घ्यायचा प्रो, मिनी कि मॅक्स? बघा मॉडेलनुसार आयफोन 13 च्या किंमती

भारतात आयफोन 13 ची किंमत आणि रिलिज डेट जाहीर करण्यात आली आहे. कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग ॲपल इव्हेंटमध्ये हा आयफोन लॉन्च करण्यात आला. नवीन आयफोन 13 सिरीज अपग्रेडेड A15 प्रोसेसर आणि लाँगर बॅटरी लाइफसह उपलब्ध असेल. या इव्हेंटमध्ये ॲपलने भारतात…
Read More...

अरे चाललंय काय? अजून एका सरकारी कंपनीचे स्टेक विक्रीला

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार या आठवड्यात ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे सरकारी मालकीच्या हिंदुस्थान कॉपरमधील 10 टक्के स्टेक विक्री करणार आहे. बीएसई लिमिटेड आणि एनएसईच्या स्वतंत्र विंडोद्वारे ओएफएस गुरुवारी आणि शुक्रवारी होईल, असे…
Read More...

डिजिटल लोन ऑफरींग मध्येही असणार आता ‘ टाटा चा वाटा ‘

टाटा कॅपिटलने 'लोन अगेंस्ट म्युच्युअल फंड' ही ऑफर लॉन्च केली आहे. ही पहिलीच एंड -टू -एंड डिजिटल ऑफर आहे, ज्याद्वारे ग्राहकांना 5 लाखापासून 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेता येईल. टाटा कॅपिटलने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, डिजिटल लोन…
Read More...

क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर ह्या पाच गोष्टी लक्षात ठेवा…

फायनांशीयल संस्था, कर्ज आणि क्रेडिट कार्ड अर्जदारांच्या क्रेडिटचे मूल्यमापन त्यांच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये लिस्टेड केलेल्या माहितीच्या आधारे करतात. कर्जदार ह्या माहितीचा वापर पुढे कर्जावरील व्याज दर निश्चित करण्यासाठी करतात. आपली क्रेडिट…
Read More...

‘आ देखें जरा किसमें कितना हैं दम!’ जेव्हा स्टेकहोल्डर देतात ‘एमडीं’ना दणका

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसचे सर्वात मोठे स्टेकहोल्डर इन्व्हेस्को डेव्हलपिंग मार्केट्स फंड आणि ओएफआय ग्लोबल चायना फंड LLC यांनी एमडी पुनीत गोयंका आणि इतर दोन संचालकांचा राजीनामा घेण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. ही पहिलीच वेळ नाही…
Read More...

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करायचीय! तर हे पाच फंड पाहा, ज्यांनी याआधी दिलाय भरपूर लाभ…

देशातील बहुतांश ऑफर असलेले म्युच्युअल फंड कमी-अधिक प्रमाणात सारखेच असतात. जे गुंतवणूकदारांना मॉर्निंगस्टार, क्रिसिल, इक्रा, व्ह्ल्यू रिसर्च इत्यादी नामांकित रेटिंग एजन्सींकडून रेटिंग द्वारे गुंतवण्यास भाग पाडतात. खरं तर म्युच्युअल…
Read More...