Browsing Tag

insurance

तुमची बचत न मोडता आर्थिक वर्ष २०२४ साठी विमा धोरणाची बांधणी; फोनपे इन्श्युरन्स ब्रोकिंग सर्विसेस

आर्थिक शिस्त ही संपत्ती जमा करण्यासाठी यशस्वी गुरुकिल्ली आहे. सुरक्षित गुंतवणूकीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी पद्धतशीरपणे शिस्त ही महत्वाची आहे. जेव्हा आपण विम्याकडे "खर्च" ऐवजी धोरणात्मक गुंतवणूक म्हणून पाहतो, तेव्हा आपल्याला अनिश्चितता,…
Read More...

मोटार इन्शुरन्स पॉलिसीच नूतनीकरण करताय तर मग ‘या’ पाच गोष्टी लक्षात असूद्या

बऱ्याचशा विमा पॉलिसीज या काही ठराविक कालावधीसाठी ॲक्टीव असतात. त्यांचा ठरलेला कालावधी संपला की त्यांचे वार्षिक नूतनीकरण करणे गरजेचे असते. पॉलिसी नूतनीकरण करताना आपण मात्र काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर मग या लेखातून आपण जाणून घेऊया…
Read More...

इन्शुरन्स बाबतीत ‘ हे ‘ 4 ॲड ऑन ठरू शकतात फायदेशीर – वाचा सविस्तर

रस्ते अपघात, वाहन चोरी, वाहनांची झीज या वाढत्या घटनांमुळे लोक त्यांच्या वाहनांच्या सुरक्षेसाठी मोटार इन्शुरन्स संरक्षणामध्ये गुंतवणूक करत आहेत. सदर इन्शुरन्स नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटे किंवा गाडीचे नुकसान झाल्यास वापरता येईल. भारतात,…
Read More...

योगा करा, इन्श्युरन्स प्रिमियमवर सवलत मिळवा – वाचा सविस्तर

IRDAI ने आरोग्य विमा पॉलिसीकरिता विविध योजना अमलात आणण्याची तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून योगासारख्या पद्धती पॉलिसीधारकांना रिवॉर्ड पॉइंट मिळवण्यात मदत करू शकतात. याबाबत अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यापूर्वी, IRDAI ने…
Read More...

लागा तयारीला! ऐतिहासिक IPO येतोय, पुढील महिन्यात सेबीकडे होणार कागदपत्रे दाखल

अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC IPO साठी तयारी करत आहे. कंपनी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO साठी नोव्हेंबरपर्यंत सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्याची शक्यता आहे. संबंधीत…
Read More...

BH सीरिज घ्या आणि क्लेम नाकारण्याची कटकट मिटवा

सरकारने नुकतीच नंबर प्लेटची BH सीरिज सुरू केली आहे. संरक्षण मंत्रालय, बँका, सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारी विभागांशी जोडलेल्या कर्मचाऱ्यांना आंतरराज्य वाहन नोंदणी ट्रान्स्फर प्रक्रिया टाळण्यासाठी याचा लाभ घेता येईल. अगदी खाजगी क्षेत्राशी…
Read More...

टर्म इन्शुरन्स बाबत ह्या 10 गोष्टी लक्षात असूद्या.

चूक करणे हा मानवी स्वभाव आहे, परंतु आर्थिक चूक केल्याने तुम्हाला खूप मोठा धोका उद्भवू शकतो. लोकांनी अशीच केलेली एक आर्थिक चूक म्हणजे शेवटच्या क्षणी कर-बचत गुंतवणूक, ते त्यांच्या विम्याच्या गरजा चुकीच्या पद्धतीने कव्हर करतात. लोक त्यांच्या…
Read More...

अपघात झालाय, गाडीचं काम इन्श्युरन्स मध्ये करून घ्यायचं आहे? मग हे नक्की वाचा

मोटर विमा पॉलिसीद्वारे विमा कंपन्या अपघात किंवा पूर, चक्रीवादळ, भूकंप आणि आग यासारख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या वाहनाला संरक्षण देण्याचे वचन देतात. पुरामुळे, पाणी साचल्यामुळे इंजिन खराब झाल्यामुळे किंवा गाडीवर झाड पडल्याने…
Read More...

LIC कडे डेथ क्लेम करायचा आहे? ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत

जर तुम्ही एलआयसी पॉलिसीधारकाचे नॉमिनी असाल,तर या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे. जर LIC पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला असेल तर क्लेम दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन केली जाते.यासाठी लागणारी सगळी कागदपत्रे आणि त्यावर संबंधित इन्शुरन्स…
Read More...

बँक खात्याला बॅलन्स ठेवा, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचा हफ्ता कट होणार आहे

तुम्ही जर प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचे ग्राहक असाल तर ३१ मे च्या आधी तुमच्या बँक खात्यात पैसे तयार ठेवा. बँकांनी आपल्या ग्राहकांना मेसेजद्वारे याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा वार्षिक हफ्ता १२ रुपये सहसा…
Read More...