सर्वात मोठ्या IPO बाबत ग्रे मार्केटची काय प्रतिक्रिया, वाचा एका क्लिकवर
डिजिटल पेमेंट्स आणि फायनान्शियल सर्व्हिस फर्म पेटीएम IPO च्या शेअर वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. या आठवड्यात 18 नोव्हेंबर रोजी हा स्टॉक BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
तीन दिवसीय इश्यू 1 नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्यात आला…
Read More...
Read More...