वाहत्या गंगेत सगळेच हात धुतात – येतोय आणखी एक आयपीओ

नामांकित लाइफ सायन्स कंपनी टार्सन्स प्रॉडक्ट्स लिमिटेडने सेबीकडे आयपीओद्वारे फंड उभारण्यासाठी अधिकृत कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार,शेअर विक्रीमध्ये प्रमोटर्सद्वारे 150 करोड़ किमतीचे 1.32 करोड़…
Read More...

बिग बुलने टायटन विकला…पण काळजीचे कारण नाही

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी सलग तिसऱ्या तिमाहीत घड्याळे आणि ज्वेलरी बनवणारी कंपनी टायटनमधील आपला हिस्सा कमी केला. मात्र अनेक ब्रोकर्सच्या मते हे काळजी करण्याचे कारण नाही. 2021-22 च्या उर्वरित काळात कोविडच्या दुसर्‍या लाटेनंतर होणाऱ्या…
Read More...

LIC कडे डेथ क्लेम करायचा आहे? ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत

जर तुम्ही एलआयसी पॉलिसीधारकाचे नॉमिनी असाल,तर या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे. जर LIC पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला असेल तर क्लेम दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन केली जाते.यासाठी लागणारी सगळी कागदपत्रे आणि त्यावर संबंधित इन्शुरन्स…
Read More...

एखाद्या लग्नाच्या खर्चापेक्षा महाग असलेले परदेशातील शिक्षण घेण्यासाठी पैसा कसा गोळा करावा?

परदेशातील नामांकित विद्यापीठात शिकणे हे आता केवळ एक फॅड राहिलेले नाही. फक्त श्रीमंतांची मुलेच परदेशात शिकू शकतात अशीही परिस्थिती आता राहिलेली नाही. मध्यमवर्गाच्या खर्च करण्याच्या वाढत्या क्षमतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे परदेशात शिकण्याचे …
Read More...

रिकव्हरी थीमचा दावेदार – इंडियन हॉटेल्स

गेल्या दीड वर्षांपासून करोनामुळे हॉटेल इंडस्ट्रीवर बराच परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे प्रवासावर निर्बंध आल्याने हॉटेल्सला त्याचा तोटा झाला. गेल्यावर्षी ऑगस्टनंतर काही प्रमाणात निर्बंध शिथील झाले तरी करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रिकव्हर होत…
Read More...

आयफोन चाहत्यांसाठी मोठी बातमी – Apple iPhone 13 मध्ये असणार पोर्ट्रेट व्हिडिओ मोड, ProRes…

Apple पुढच्या महिन्यात आयफोन 13 लॉन्च करण्याची तयारी करत आहे. iPhone13 मधील फीचर्स बद्दल अजून कंपनीकडून गुप्तता पाळण्यात अली असली तरी,काही माहिती लीक झाली आहे.  iPhone13 मधील तीन नवीन फीचर्स लीक झाली असून, यामध्ये व्हिडिओसाठी ProRes,…
Read More...

एथर एनर्जीचा मोठा निर्णय – इतर कंपन्यांना केले स्वतःचे पेटंट खुले!

इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी एथर एनर्जीने आज एक मोठा निर्णय जाहीर केला. ईव्ही गाड्या बनवणाऱ्या इतर कंपन्यांना एथर आता त्यांचे फास्ट-चार्जिंग कनेक्टर तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. याबाबत एथर एनर्जीचे सीईओ तरुण मेहता यांनी ट्विट करत…
Read More...

भारतीय कंपन्यांसाठी चांगली बातमी – सेमी कंडक्टर मार्केटमध्ये थेट टाटा घेणार एंट्री

टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत टाटा लवकरच सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये भाग घेण्याची योजना आखत असल्याचे सांगितले. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एजीएममध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. टाटा…
Read More...

अमर राजा बॅटरीजवर लक्ष ठेवा – येत्या 5-7 वर्षात कंपनी करणार मोठी गुंतवणूक

बॅटरी बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी अमर राजा बॅटरीज पुढील पाच ते सात वर्षांत सुमारे एक अब्ज डॉलर्स कॅपेक्सवर खर्च करणार आहे. कंपनीच्या ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक वृद्धीसाठी हा पैसा वापरण्यात येईल असे कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नुकतेच…
Read More...

रिलायन्स न्यू एनर्जी सोलरचा मोठा निर्णय – अमेरिकन कंपनीत लावणार ५० मिलियन डॉलर्स

रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर (RNSEL) ने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत एनर्जी स्टोरेज क्षेत्रात काम करणारी कंपनी अँब्रीमध्ये रिलायन्स तब्बल ५० मिलियन डॉलर्स गुंतवणार आहे. RNSEL सोबत पॉलसन अँड कंपनी, मायक्रोसॉफ्ट…
Read More...