Browsing Category

स्टॉक्स

‘ही’ नामांकित कंपनी EV साठी उभारतेय फंड, गुंतवणूकदारांसोबत चर्चा सुरु

सध्या EV चे वारे भयानक वाहत आहे. यात बहुतेक सगळ्याच कंपन्या भाग घेत आहेत. आता नामांकित ब्रॅण्ड अशोक लेलँड देखील EV साठी रोपणी करत आहे. अशोक लेलँड कंपनी त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) उपकंपनी स्विच मोबिलिटीसाठी…
Read More...

सर्वात मोठया IPO साठी आज होऊ शकते शेअर वाटप, कसं कराल चेक? वाचा एका क्लिकवर

पेटीएमचा 18,300 कोटींचा IPO 1.89 पट ओव्हरसबस्क्राइब झाला, ज्यामुळे कंपनी देशातील सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी एक बनली. ऑफरमध्ये 9.14 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लागली. दरम्यान, IPO चे शेअर्स वाटप आज (15 नोव्हेंबर) होण्याची दाट शक्यता आहे.…
Read More...

सिगाची इंडस्ट्रीजची तुफान एन्ट्री! तब्बल ‘इतक्या’ प्रीमियमवर स्टॉक झाला ओपन

सिगाची इंडस्ट्रीजने आज मार्केटमध्ये 252.76 टक्के प्रीमियमसह ट्रेड सुरू केला. BSE वर 163 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत शेअर 575 रुपयांवर उघडला गेला. लिस्टिंग तसेच ग्रे मार्केट प्रीमियमने इश्यू किमतीपेक्षा किमान 100 टक्के लिस्टिंग…
Read More...

MSCI इंडेक्स मध्ये मोठा बदल, ‘या’ कंपन्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

MSCI ने MSCI इक्विटी इंडेक्सेससाठी नोव्हेंबर 2021 च्या सेमी ॲन्युल इंडेक्सचे रिझल्ट जाहीर केले आहेत. फर्मने रिझल्टमध्ये घोषित केलेले सर्व बदल 30 नोव्हेंबर नंतर लागू केले जातील. MSCI इंडिया डोमेस्टिक इंडेक्समध्ये आता नऊ नवीन स्टॉकचा…
Read More...

बापरे! तब्बल 1 बिलियन डॉलर्स इतकी गुंतवणूक,झोमॅटोचा ‘हा’ प्लॅन वाचला का

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो IPO आणल्यानंतर बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करत आहे. फर्म गुंतवणुकीसाठी स्टार्टअपचा पर्याय निवडला आहे. झोमॅटोने 10 नोव्हेंबर रोजी तीन भारतीय स्टार्टअप्समध्ये 175 मिलियन गुंतवणूकीची घोषणा केली. शिप्रॉकेट,…
Read More...

‘ही’ लाईफ सायन्स कंपनी आणतेय IPO, अस असेल एकूण स्ट्रक्चर

सध्या अनेक कंपन्या IPO आणत आहेत. IPO एक प्रकारचे वारेच मार्केटमध्ये वाहत आहे.आता लाईफ सायन्स कंपनी टार्सन्स प्रॉडक्ट देखील आपला IPO आणत आहे. टार्सन्स प्रॉडक्टने 10 नोव्हेंबर रोजी सांगितले की, ते 1,024 कोटी रुपयांच्या IPO साठी 635-662 रुपये…
Read More...

टाटा ग्रूपच्या ‘या’ फर्मने राईट इश्यूबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय – वाचा सविस्तर

टाटा ग्रूप सध्या आपल्या हॉस्पिटॅलिटी सेवामध्ये लक्ष घालत आहे. फर्म याचाच एक भाग म्हणून यासंबधित शेअर्समध्ये राईट इश्यूबाबत धोरण जाहीर करत आहे. टाटा ग्रुपची हॉस्पिटॅलिटी फर्म, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ने मंगळवारी असे सांगितले…
Read More...

‘ही’ फार्मा कंपनी आणतेय IPO, उभारणार तब्बल 6250 कोटी

फार्मसी प्लॅटफॉर्म फार्मइझीची पॅरेंट कंपनी API होल्डिंग्सने सेबीकडे IPO साठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. कंपनी फ्रेश इक्विटी जारी करून 6,250 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. API होल्डिंग्स 1,250 कोटी…
Read More...

अनवधानाने तब्बल 84 हजार लोकांच्या खात्यात कर्ज जमा केलेल्या ‘या’ बँकेचा शेअर्स घ्याल का? वाचा…

शेअर मार्केटमध्ये रोजच काहीनाकाही घडामोडी चालू असतात.शेअर्समध्ये चढ-उतार देखील कमी जास्त प्रमाणात होतच असते, पण काही शेअर्स मात्र अचानक मोठ्या प्रमाणात कोसळतात, त्यामागे मात्र काहीतरी विशेष कारण असत. असच काहीतरी इंडसइंड बँकेच्या…
Read More...

Nykaa IPO साठी आज शेअर वाटप होण्याची शक्यता,कसं कराल चेक – वाचा सविस्तर

मागच्या आठवड्यात Nykaa IPO बाजारात दाखल झाला होता. IPO ने या दरम्यान गुंतवणूकदारांची भरपूर पसंती मिळवली. दरम्यान IPO चे शेअर वाटप देखील लवकर होण्याची अपेक्षा आहे. Nykaa IPO चे शेअर वाटप आज होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या…
Read More...