Browsing Tag

स्टॉक मार्केट

मॉल्स बद्दल ही अपडेट पहाच

महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मॉल चालकांनी सर्व कर्मचारी, विक्रेते आणि हाऊसकीपिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे, पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे. परंतु सरकारच्या नियमानुसार दोन डोसमधील अंतर हे 84 दिवस असल्यामुळे त्यांच्या…
Read More...

इतिहासात पहिल्यांदा असे होणार का? एलआयसी आयपीओसाठी मोठा निर्णय घेणार का?

एलआयसी आयपीओ द्वारे सरकार, सुमारे १ लाख कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. मात्र आता हा आयपीओ दोन ऑफरमध्ये विभागला जाऊ शकतो. जर असे झाले, तर भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात ती पहिली अशी घटना असेल. सेबीच्या नियमांनुसार प्रमोटर…
Read More...

काय चाललंय काय? आता आणखी एक आयपीओ

भारतीय शेअर बाजारात आयपीओची चलती असताना आता आणखी एक आयपीओ येऊ घातला आहे. ट्रॅव्हल बुकिंग ॲप ixigo प्रायमरी फंड द्वारे 750 कोटी आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून OFS द्वारे 850 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. कंपनीने सेबीकडे फाईल…
Read More...

टाटांचा नादच नाही! मेडल हुकलेल्या खेळाडूंना देणार ‘सोनेरी’ रंगांची गाडी

नुकतेच पार पडलेले टोकियो ऑलिंपिक भारतातही आजवरचे सर्वात चांगले ऑलंपिक ठरले. भारताने एकूण सात पदके कमावली. नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवत भारताच्या ऑलिंपिक मोहिमेवर सुवर्णमोहोर लावली. मात्र असे काही खेळाडू होते की जे पदकाच्या अगदी…
Read More...

पेटीएमचा आयपीओ अडचणीत? माजी संचालकांचे कंपनीवर खळबळजनक आरोप

पेटीएमच्या 71 वर्षीय माजी संचालकांनी केलेल्या दाव्यामुळे पेटीएमचा 2.2 अब्ज डॉलरचा आयपीओ अडचणीत आला आहे.त्यांच्या दाव्यानुसार दोन दशकांपूर्वी 27,500 डॉलर्सची गुंतवणूक केली असताना देखील त्यांना शेअर्स मिळाले नाहीत. याबाबत पेटीएम म्हणते की,…
Read More...

योकोहामा करणार विस्तार, विझाग प्लांटमध्ये मोठी गुतंवणूक करण्याचा इरादा

योकोहामा ह्या जपानी टायर कंपनीने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमस्थित आपल्या ऑफ-हायवे टायर प्लांटमध्ये १७१ मिलियन डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे, जी नियोजित क्षमतेच्या जवळपास दुप्पट आहे .योकोहामा हायवे टायर्सचे सीईओ…
Read More...

वाहत्या गंगेत सगळेच हात धुतात – येतोय आणखी एक आयपीओ

नामांकित लाइफ सायन्स कंपनी टार्सन्स प्रॉडक्ट्स लिमिटेडने सेबीकडे आयपीओद्वारे फंड उभारण्यासाठी अधिकृत कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार,शेअर विक्रीमध्ये प्रमोटर्सद्वारे 150 करोड़ किमतीचे 1.32 करोड़…
Read More...

बिग बुलने टायटन विकला…पण काळजीचे कारण नाही

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी सलग तिसऱ्या तिमाहीत घड्याळे आणि ज्वेलरी बनवणारी कंपनी टायटनमधील आपला हिस्सा कमी केला. मात्र अनेक ब्रोकर्सच्या मते हे काळजी करण्याचे कारण नाही. 2021-22 च्या उर्वरित काळात कोविडच्या दुसर्‍या लाटेनंतर होणाऱ्या…
Read More...

आयफोन चाहत्यांसाठी मोठी बातमी – Apple iPhone 13 मध्ये असणार पोर्ट्रेट व्हिडिओ मोड, ProRes…

Apple पुढच्या महिन्यात आयफोन 13 लॉन्च करण्याची तयारी करत आहे. iPhone13 मधील फीचर्स बद्दल अजून कंपनीकडून गुप्तता पाळण्यात अली असली तरी,काही माहिती लीक झाली आहे.  iPhone13 मधील तीन नवीन फीचर्स लीक झाली असून, यामध्ये व्हिडिओसाठी ProRes,…
Read More...

एथर एनर्जीचा मोठा निर्णय – इतर कंपन्यांना केले स्वतःचे पेटंट खुले!

इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी एथर एनर्जीने आज एक मोठा निर्णय जाहीर केला. ईव्ही गाड्या बनवणाऱ्या इतर कंपन्यांना एथर आता त्यांचे फास्ट-चार्जिंग कनेक्टर तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. याबाबत एथर एनर्जीचे सीईओ तरुण मेहता यांनी ट्विट करत…
Read More...