Browsing Tag

StockAnalysis

जाणून घ्या रिलॅक्सो फुटवेअर या कंपनी बद्दलच्या काही खास गोष्टी

रिलॅक्सो फुटवेअर या कंपनीचा रिझल्ट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आला. कंपनीचा नेट प्रॉफिट, रेव्हेनु आणि इबीटडा सुद्धा डाउन झाला आहे. पण कंपनीची सुरुवात कशी झाली ते आधी पाहू. कंपनी आत्ता फुटवेअर बनवणारी आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध…
Read More...

व्होडाफोन आयडियाचा स्टॉक घेतलाय? एकदा कंपनीचा लॉससुद्धा बघून घ्या

शनिवार १४ ऑगस्ट रोजी वोडाफोन आयडिया (Vi) ने आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीला ७३९१.१ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे स्पष्ट केले आहे तर डेट १.९१ लाख कोटींवर गेले आहे. यामध्ये जवळपास १.०६ लाख कोटी…
Read More...

काय चाललंय काय? आता आणखी एक आयपीओ

भारतीय शेअर बाजारात आयपीओची चलती असताना आता आणखी एक आयपीओ येऊ घातला आहे. ट्रॅव्हल बुकिंग ॲप ixigo प्रायमरी फंड द्वारे 750 कोटी आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून OFS द्वारे 850 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. कंपनीने सेबीकडे फाईल…
Read More...

LIC कडे डेथ क्लेम करायचा आहे? ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत

जर तुम्ही एलआयसी पॉलिसीधारकाचे नॉमिनी असाल,तर या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे. जर LIC पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला असेल तर क्लेम दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन केली जाते.यासाठी लागणारी सगळी कागदपत्रे आणि त्यावर संबंधित इन्शुरन्स…
Read More...

अमर राजा बॅटरीजवर लक्ष ठेवा – येत्या 5-7 वर्षात कंपनी करणार मोठी गुंतवणूक

बॅटरी बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी अमर राजा बॅटरीज पुढील पाच ते सात वर्षांत सुमारे एक अब्ज डॉलर्स कॅपेक्सवर खर्च करणार आहे. कंपनीच्या ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक वृद्धीसाठी हा पैसा वापरण्यात येईल असे कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नुकतेच…
Read More...

भरपूर कॉफी पिताय? मग कॉफीमध्ये पैसासुद्धा लावा 

काही दिवसांपूर्वी आम्ही ब्रेकआऊट देऊ शकतील अशा शेअर्सच्या यादीत सीसीएल प्रॉडक्ट्स या शेअरचा समावेश केला होता. त्यानंतर त्या शेअरने चांगला परतावा दिला. आता या कंपनीबद्दल आणखी सविस्तर माहिती देणारा हा लेख. सीसीएल प्रॉडक्ट्स ही कंपनी कॉफीचे…
Read More...

अनलॉकचा लाभार्थी – एसएमएल इसुझु

गेले वर्ष दीड वर्ष देशभरात शाळा कॉलेज बंद आहेत. याचा परिणाम शाळांसाठी वापरण्यात स्कुलबस सर्व्हिसवर सुद्धा झाला आहे. शाळाच बंद तर स्कुलबस तरी कशा चालणार? असे असले तरी आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. वेगवेगळ्या राज्य शासनांनी…
Read More...

पैसापाणी विकली स्टॉक – एचडीएफसी लाईफ

टेक्निकल ॲनालिसिस एचडीएफसी लाईफने डेली चार्ट वर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केला होता आणि त्यानंतर शेअर ची किंमत एका ठराविक रेंज मध्येच आहे. डेली चार्ट कंपनीच्या शेअरने डेली चार्टवर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार…
Read More...

पैसापाणी मंथली स्टॉक – टीसीएस

टेक्निकल ॲनालिसिस टीसीएस डेली चार्टवर ब्रेक आऊट लेव्हलच्या जवळ आहे. डेली चार्ट कंपनीच्या शेअरने ३३५० चा रेझिसस्टन्स तोडला आहे. शेअरने डेलीचार्टवर कप अँड हॅन्डल पॅटर्न तयार केला आहे. मागील काही दिवसात आयटी सेक्टर मध्ये व्हॉल्युम पण…
Read More...

छोटा पॅकेट, बडा धमाका

मीरा इंडस्ट्रीज नावाच्या एका छोट्या कंपनीने गेल्या आठवडयात लक्ष वेधून घेतले. सुरतमधील ही कंपनी टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी लागणारी यार्न ट्विस्टिंग मशिन्स बनवते. कंपनी आपल्या प्रॉडक्ट्सची मोठ्या प्रमाणात निर्यात करते. कंपनीचे ग्राहक अमेरिका,…
Read More...